13 August 2020

News Flash

लोकप्रभा टीम

संकट-मोचक!

आयुष्याची गाडी सुरळीत जात असते तेव्हा आपण भविष्यातल्या सुखाची कल्पनाचित्रं रंगवण्यात मग्न असतो.

टिकटॉकचा धुमाकूळ

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या टिकटॉक अॅपच्या जन्माविषयी जाणून घेणं गरजेचं आहे.

टिकटॉक चालते जोमात!

अलीकडच्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअॅ‍पला टक्कर दिल्यामुळे टिकटॉक या अॅ पचा बराच बोलबाला आहे.

राशिभविष्य : दि. १७ ते २३ जानेवारी २०२०

रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे संघर्ष करून गोष्टी साध्य कराव्या लागतील.

हार्दिकला क्लीन बोल्ड करणाऱ्या नताशानं शेअर केला हॉट फोटो

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण तो त्याच्या ‘लव्ह लाईफ’मुळे जोरदार चर्चेत आहे

एकमेकांना स्पेस देणं खूप महत्त्वाचं… – अजय देवगण

ओम राऊत लेखक दिग्दर्शक म्हणून नवोदित असला तरी त्याने पूर्ण तयारीनिशी ही पटकथा अजयसमोर आणली.

अर्थाची भावपावलं…

नदीनं वाहतं राहिलं पाहिजे. ती कोणत्याही एका किनाऱ्यावर अडकली, तरी वाहणं थांबतं आणि त्या साचल्या पाण्याचं डबक्यात रूपांतर होऊ लागतं.

विद्यार्थी चळवळी नेतृत्वाच्या शोधात!

तरुणांच्या आंदोलनांची सुरुवात खणखणीत होते, पण हे वणवे तेवढय़ाच वेगाने विझूनही जातात.

झलक टेकफेस्टची!

‘टेकफेस्ट २०२०’मुळे आयआयटी बॉम्बेचा परिसर गजबजला होता.

पृथ्वी गोल की सपाट?

पृथ्वी गोलाकार आहे हे आपण कसे सिद्ध करू शकतो?

राशिभविष्य : दि. १० ते १६ जानेवारी २०२०

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका चांगली पेलाल.

वार्षिक भविष्य २०२०

फलज्योतिष शास्त्रातील ग्रह आणि संख्याशास्त्रातील सूर्याचे दर महिन्याला होणारे राश्यांतर या दोन्हीच्या समन्वयातून येणारे निष्कर्ष खूपसे सत्यस्वरूपात दिसून येतात.

सरकारची ग्रहदशा

तीन पक्षांची मोट बांधून सुरू असलेले सध्याचे राज्यातील सरकार टिकेल का, या सरकारपुढची आव्हानं कोणती असतील, ती सरकारला पेलवतील का, सरकारपुढची ग्रहस्थिती कशी आहे अशा प्रश्नांची उत्तरे

तुमचा मोबाइल नंबर काय सांगतो?

मोबाइल हा आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे आपण वापरत असलेला मोबाइल क्रमांकही आपल्या भाग्याशी निगडित असतो असं मानलं जातं.

राशिभविष्य : दि. ३ ते ९ जानेवारी २०२०

चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे आपल्या स्वतंत्र विचारांना पुष्टी मिळेल.

युरोपातील ख्रिसमस

दारोदारी उभारलेले ख्रिसमस ट्री, त्याभोवती भेटवस्तू, रोषणाईने सजलेल्या बाजारांमध्ये खरेदीसाठी उडणारी झुंबड, मध्यरात्रीची प्रार्थना, उपवास.. युरोपातील ख्रिसमसचा नूर खासच असतो.

ख्रिसमस डेस्टिनेशन्स

नाताळचा सण जगभर सर्वत्र साजरा केला जात असला तरी जगभरातल्या काही ठिकाणच्या ख्रिसमसला विशेष महत्त्व आहे.

सजल्या बाजारपेठा

ख्रिसमस आणि पाठोपाठ येणारं नवं वर्ष या दोन्ही गोष्टी म्हणजे आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी पर्वणीच.

राशिभविष्य : दि. २७ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२०

मेष : रवी-गुरूच्या युतीयोगामुळे महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल.

तिळाची स्निग्धता

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कराव्या लागणाऱ्या बदलांमध्ये तिळाला मोठं महत्त्व आहे.

गुळाचा गोडवा

मस्त थंडीत उबदार कपडय़ांमध्ये स्वत:ला गुंडाळून घेऊन गरमगरम पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते.

बाजरीतले उष्मांक

थंडीसाठी बाजरीचे काही हटके पदार्थ.

असा असावा हिवाळी आहार

हिवाळा म्हणजे आरोग्याची बेगमी करण्याचा ऋतू. या दिवसात भरपूर व्यायाम करा, आहार चांगला ठेवा, भरपूर पाणी प्या आणि वर्षभर निरोगी राहा असं सांगितलं जातं.

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध

महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेले राज्य गणले जाते. राज्याची ही ओळख निर्माण होण्यामध्ये ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’चा सिंहाचा वाटा आहे.

Just Now!
X