05 March 2021

News Flash

मेधा पाटकर

शेतकरी आंदोलन गोबेल्स तंत्र आणि वस्तुस्थिती

तीन कायद्यांसंबंधातील चर्चेच्या गुऱ्हाळानंतरही शासनाने दिलेल्या प्रस्तावातून हेच वास्तव पुढे आले आहे.

घेणाऱ्याने घेता घेता श्रमिकांचे देणे द्यावे!

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २४ मार्च रोजी देशभरात अचानक टाळेबंदी जाहीर केली. या टाळेबंदीत सर्वात जास्त भरडला गेला तो गरीब मजूर!

जगणे.. जपणे.. : न मागुती तुवा कधी फिरायचे..

स्वत:ची सारी मर्यादा समजून, सोबत घेऊनच या स्तंभलेखनातून उत्तर देत गेले, स्वत:साठीही!

जगणे.. जपणे.. : सामाजिक लढय़ातील युवाशक्ती!

जामिया मिलियातील सांप्रदायिकतेसंबंधीचे, जनआंदोलनाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारे वक्तव्य आजच्या प्रसंगी आठवते.

जगणे.. जपणे.. : हिंसेची विविध रूपे

अशी आक्रमक परिस्थती समोर नसताना, विचारपूर्वक केलेली हिंसा ही कुठल्याही देशातील कायद्यात कशी काय बसू शकते?

जगणे.. जपणे.. : पर्यायी निर्माणाचा वसा

खरे तर आजच्या उपभोगवादी ‘विकासा’वर आक्षेप घेणारे अशा लढणाऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांचे म्हणणे, भावनाच नव्हे तर विचारही ऐकून काय, समजूनही घेऊ लागले

जगणे.. जपणे.. : आमु वाघान् पिला रं आमु आदिवासी..

आदिवासींचे संघटन उभे करताना, या साऱ्या हकीकती त्यांचा इतिहास आणि भविष्यही डोळ्यापुढे धरत विचारात घ्याव्या लागतात.

जगणे.. जपणे.. : युवा कार्यकर्ते- नर्मदा आंदोलनाचे आधारस्तंभ

प्रदीर्घ लढे म्हणूनच स्वत:च्या आतली मशाल फडकवतच चालवावे लागतात, हा अनुभव अनेक आंदोलनांचा इतिहासही रचणारा असतो

जगणे.. जपणे.. : कलावंतांचा जनसहयोग

लोकप्रतिनिधी पक्ष बदलतात तसे मंच बदलला तरी या दोन मंचांमधले दुवा बनण्याचा दावा मात्र ते करू शकत नाहीत.

जगणे.. जपणे.. : हवे जागतिक धोरण निर्माण

जागतिकीकरणातूनच येऊ घातलेल्या नवनव्या भांडवलशाहीच्या आक्रमणाविषयी चिंतेचा सूर उठला तरी त्यावर ना उपाय, ना सर्वागी पर्यायाची प्रस्तुती होते आहे

जगणे.. जपणे.. : लोकशाहीच्या उत्सवाचा निव्वळ तमाशा होऊ नये, म्हणून..

जनतेकडे आपले प्रतिनिधी निवडून देण्यासाठी दुसरा पर्याय तो काय, याचे उत्तरही सोपे नसते, हेही खरेच

जगणे.. जपणे.. : संवाद आणि समन्वय

. प्रत्यक्ष पोहोचून अन्य राज्यातल्या एकेका जनआंदोलनासाठी राज्यकर्त्यांना घातलेले साकडे हेही कधी वाकडे ठरायचे तर कधी तोकडे.

जगणे.. जपणे.. : राजकारण : जनतेचे आणि जनआंदोलनांचे

काँग्रेस पक्ष मात्र स्वातंत्र्य चळवळीतून निघाल्याने असेल, पण यांच्या तुलनेने खूपच संवादशील.

जगणे.. जपणे.. : हिंसेच्या विरोधात.. अहिंसेच्या मार्गाने..

अनेक जनसंघटनांनी मिळून आजवर जपलेले सत्य-अहिंसेचे मूल्य आणि ही सनातनी हिंसा थांबवण्याची, निदान धिक्कारण्याची कृती पुढे न्यायलाच हवी.

जगणे.. जपणे.. : वक्त की आवाज है.. मिल के चलो!

निवडणुका जवळ आल्या की आपल्याच काय, कुठल्याही देशातील नेतृत्वाला देशप्रेमाचे, देशवासीयांवरील प्रेमाचेही भरते येते.

जगणे.. जपणे.. : संघर्ष से निर्मिक है हम!

मंत्रिमंडळ बनवणे व नंतर विस्तारत जाणे ही करामत असते, तसेच काहीसे या समित्यांच्या भेंडोळ्याबाबतही घडलेले दिसले.

 जगणे.. जपणे.. : दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही..

‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणेने जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या लपवता येत नाहीत,

जगणे.. जपणे.. : मोदीजी, उत्तर द्याल का?

 मध्य प्रदेशचेच नव्हे तर महाराष्ट्र आणि गुजरातचेही १००% विस्थापित आदिवासी सतत लढतच राहिले हे तरी आपल्या कानी आलेच असणार.

जगणे.. जपणे.. : सत्तेची मनमानी.. नर्मदेची विराणी

राजकारणाच्या परस्परविरोधी दाव्यांमध्ये अडकून पडलेले सत्य मात्र बाहेर आले आहे, ते पुन्हा एकदा सत्याग्रहापोटीच

गांधीवादाचे विराट दर्शन

जगणे.. जपणे..

नीती आणि अर्थनीती

जगणे.. जपणे..

माणसाचा रस पिणारे ऊस!

‘ऊसाचा रस पिणारी माणसं आणि माणसाचा रस पिणारे ऊस!’

संघर्षसेतू

जगणे.. जपणे..

परिवर्तनाची वाट

जगणे.. जपणे..

Just Now!
X