नम्रता पाटील

नम्रता पाटील या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी चेतना महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी ‘सामना’, ‘मुंबई लाईव्ह’, ‘टीव्ही ९ मराठी’ या ठिकाणी काम केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. नम्रता पाटील यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Virat Kohli anushka sharma
India vs Bangladesh : विराट कोहलीने झळकावले यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिलं शतक, पत्नी अनुष्का शर्मा म्हणाली…

विराट कोहलीने दणदणीत षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

vishakha subhedar
लेदरचं जॅकेट, हातात बंदूक अन्…; विशाखा सुभेदार पुन्हा झळकणार बेधडक अंदाजात, फोटो पाहिलात का?

विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

prithvik pratap
“लव्ह स्टोरीच्या आडून…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “जगातल्या अनेक धर्मग्रंथांनी…”

त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

kalyani sonone post
“हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका संकटाबद्दल भाष्य केले.

spruha joshi nonveg
सासू, नवरा आणि वडील शाकाहारी असतानाही स्पृहा जोशी मांसाहार प्रेमी कशी? उत्तर देत म्हणाली…

“…त्यामुळे आमच्या घरी मांसाहार केला जातो”, स्पृहा जोशीने सांगितलं मांसाहार करण्यामागचं सत्य

ताज्या बातम्या