प्रतिक्षा पेडणेकर या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या फोटो गॅलरी आणि वेबस्टोरीसाठी लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या व्हिडीओ विभागासाठीही काही काळ काम केले आहे. यावेळी त्यांनी ‘गोष्ट असामान्यांची’ या यूट्यूब सिरीजचे काम पाहिले होते. प्रतिक्षा यांनी साठये महाविद्यालय, मुंबई येथून ‘जर्नालिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण असून त्यांनी आकाशवाणी, मुंबई येथे वेबसाइट असिस्टंट म्हणून काम केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. प्रतिक्षा पेडणेकर यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.