News Flash

राम खांडेकर

आठवणी दाटतात..

नरसिंह रावांना आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला असता तर देशांतर्गत दुर्लक्षित अशा अनेक घटकांचा विकास झाला असता.

शापित नायकाची अखेर

नरसिंह रावांनी ताबडतोब मंदिर-मशीद पुन्हा बांधण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.

राम मंदिर वाद आणि नरसिंह राव

नरसिंह राव सरकारच्या काळात परकीय चलनाचा ओघ वाखाणण्यासारखा सुरू झाला होता…

प्रगतीची जादूची कांडी

भारतात जादूच्या कांडीप्रमाणे झालेली सर्वागीण प्रगती पाहून बहुतेक देशांतील प्रमुखांना आश्चर्य वाटले.

सौजन्यशील नेतृत्व

पंतप्रधानांनी अष्टमीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिथे जाऊ नये असे माझे स्पष्ट मत होते

सुधारणा पर्व

१ जुलैला नरसिंह रावांनी रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे ‘जोर का धक्का धीरे से लगे’ असाच होता!

युद्ध आमचे सुरू..

सकाळची शिफ्ट संपल्यानंतर त्या दोन्ही ऑपरेटर्सना मी बोलावले. त्यांच्याकडून घडलेल्या घटनेचा तपशील समजून घेतला.

सूर्याची पिल्ले!

२८ जून रोजी सकाळी मुलींनी नरसिंह रावांना डायनिंग टेबलजवळ आणून ओवाळले.

उदारीकरणाचे प्रणेते

राजीवजींच्या हत्येची सहानुभूती पक्षाला मिळेल असे सर्वानीच गृहीत धरले होते.

अस्वस्थ पर्व

१९९१ च्या निवडणुकीत शेवटचे दोन दिवस नरसिंह राव प्रचारासाठी नागपूरला आले होते.

माणुसकीचा झरा

नरसिंह रावांसोबत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना साधारणत: मंत्र्यांमध्ये दिसून न येणाऱ्या अनेक गुणांचा अनुभव येत गेला.

शिक्षणप्रेमी..

आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरसिंह रावांना आंध्र प्रदेशातील हनमकोंडा येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

स्थितप्रज्ञ नरसिंह राव

मंत्रिमंडळातील नरसिंह रावांचे स्थान पाहता त्यांना सीमा सुरक्षा दलाचे विमान वापरण्याची परवानगी होती.

विद्वान व अभ्यासू नेते

नरसिंह राव कायद्याच्या पदवीसाठी (एलएल. बी.) नागपूरला आले. इथे येताच त्यांना नागपूर आणि पुण्यातील फरक ध्यानात आला.

सत्तेच्या पडछायेत.. : नागपूरच्या विकासाचे प्रणेते

काही दिवसांनंतर मात्र खाजगी सचिवांनी माझ्याकडून गेलेल्या फाइल्स न वाचता सरळ मंत्र्यांकडे पाठवण्यास सुरुवात केली.

अर्थमंत्री ते परराष्ट्र मंत्री

प्रशासकीयदृष्टय़ा भारत सरकारमधील हे एक अतिशय महत्त्वाचे खाते आहे.

यशवंतरावांकडचे सण

महाराष्ट्राने असा सर्वगुणसंपन्न नेता देशाला दिला याचा आजही अभिमान वाटतो.

पटनाईकी चाल

मोरारजी देसाई यांच्या निवासस्थानी रात्री विश्रांतीसाठी आलेल्या यशवंतरावांना बिजू पटनाईक यांचा फोन आला.

नवी दिल्ली.. संरक्षणमंत्रीपद!

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक रेल्वेगाडीचा एक वा कमीत कमी अर्धा तरी डबा लष्करासाठी आरक्षित असे.

अखेर ‘संयुक्त महाराष्ट्र’ झाला!

महाराष्ट्रातील जनतेच्या प्रखर विरोधाचा परिणाम दिल्लीवर होत होता.

कुशल प्रशासक

दिल्लीत गेल्यावरही यशवंतरावांचं संगीतावरील प्रेम कमी झालं नव्हतं.

रत्नपारखी

यशवंतरावांना एका परिचित व्यक्तीने रयत शिक्षण संस्थेतील एका कर्तृत्ववान तरुण शिक्षकाची ओळख करून दिली.

वरी चांगला, अंतरी गोड!

‘दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते’ ही म्हण आजच्या काळात कोणाचेही मूल्यमापन करताना लक्षात ठेवली पाहिजे.

द्रष्टे नेतृत्व

वैचारिक सिद्धांताचा अचूकपणा मी तोच जाणतो, ज्यातून कार्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो.

Just Now!
X