28 May 2020

News Flash

रोहन टिल्लू

उड्डाणपुलांची सुरक्षा वाऱ्यावर

कुर्ला येथील उड्डाणपुलाखाली तर ब्रास बँडच्या गाडय़ाही उभ्या दिसतात.

भिगी भिगी इन सडकों पें..

बहुतांश कंपन्यांच्या गाडय़ा मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी तयारच असतात.

उरण, दक्षिण मुंबई जोडरस्ता 

या प्रकल्पाचा आराखडा तयार असून आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.

डेमगरकुशीतील ‘सह्य़ाद्री’

‘महाराष्ट्रातील चेरापुंजी’ म्हणून शहापूर हा आदिवासी तालुका प्रसिद्ध आहे.

शहरबात : प्रवाशांच्या नुकसानाचे काय?

पश्चिम रेल्वेच्या तिकीट खिडकीवरून काढलेल्या तिकिटाखाली एक नवीनच तळटीप दिसायला लागली आहे.

इंधन वाचवायचंय?

गाडी विकत घेणं म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे, असं आपल्याकडे म्हटलं जातं.

‘पारसिक’ची एक बाजू संरक्षक भिंतीविनाच!

कळव्याजवळील बोगद्याच्या थेट माथ्यावर दोन शाळा भरत असल्यानेही धोका गहिरा

‘परे’चा वक्तशीरपणा दुपटीने घसरला !

तीन वर्षांपूर्वीपर्यंत वेळापत्रकानुसार धावणाऱ्या गाडय़ा ही पश्चिम रेल्वेची ओळख होती.

दळण आणि ‘वळण’ : वेळापत्रक आखणी वेळ आणि अंतराची लढाई!

गरज अधोरेखित झाली की, किती सेवा आणि नेमक्या कोणत्या वेळी हव्या आहेत, याकडे लक्ष दिले जाते.

व्यक्तीभोवती फिरणारा पक्ष!

शिवसेना म्हणजे बाळासाहेब. याचं कारण शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही नाही.

सेवेचे ठायी तत्पर.. किती आणि कसे?

‘दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं..’ कवि सौमित्रच्या या ओळी मुंबईतील पावसाळा

महत्त्वाच्या ठिकाणी ‘स्थानक संचालक’

रेल्वे स्थानकांची जबाबदारी मुख्य स्थानक अधीक्षकांकडे असते.

कचऱ्यातून रेल्वेची वाट!

रावली जंक्शन आणि त्या बाजूची झोपडपट्टी तर रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे.

‘रेलनीर’च्या बाटल्या प्रवाशांसाठी ‘फायदेशीर’ नाहीत

रेल्वेमार्गावर प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच पडण्याची समस्या संपूर्ण भारतीय रेल्वेवर आहे.

टेस्ट ड्राइव्ह : दणकट, तरीही आकर्षक!

भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही या श्रेणीतील गाडय़ांची मागणी वाढली आहे.

मेट्रोखालील रस्त्यांची चाळण

पावसाळ्यात या रस्त्यांतील खड्डय़ांमध्ये पाणी साचल्यावर हा रस्ता मुंबईकरांसाठी दु:स्वप्न ठरणार आहे.

गाळातल्या बेस्टची मेट्रोकडून खिल्ली

विशेष म्हणजे, बेस्ट उपक्रमाच्या बसथांब्यांवर मेट्रोच्या जाहिराती झळकत आहेत.

दळण आणि ‘वळण’ : ‘लाख’मोलाचे सारथ्य

धडधडणारी लोकल गाडी अचानक एखाद्या स्टेशनाआधी थांबते आणि काही काळासाठी थांबूनच राहते.

आठवडय़ाची मुलाखत : ..तर नवीन गाडय़ा वातानुकूलित आणि स्वयंचलित दरवाजांच्याच

आधी सांगितल्याप्रमाणे मध्य रेल्वेवर सध्या क्षमतेपेक्षा ४०० फेऱ्या जास्त चालवल्या जात आहेत.

जादा रूळांसाठी पुलांवर घाला!

पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांमध्ये होणार असून त्यातील पहिला टप्पा कुर्ला ते परळ असा आहे.

फर्स्ट लूक : बदलती एसयूव्ही

मर्सिडीझ-बेन्झच्या ताऱ्याबरोबर भारतातील आबालवृद्ध जोडले गेले आहेत.

हार्बरवर नवीन कुर्ला टर्मिनस!

पाचवी-सहावी मार्गिका कुल्र्याहून सीएसटीपर्यंत आणण्यासाठी मध्य रेल्वेला जागेची अडचण येत आहे.

दळण आणि ‘वळण’ : दमलेल्या राणीची कहाणी..

माथेरानची गाडी पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.

रेल्वेतील उद्घोषणेचे काम खासगी कंपनीमार्फत

‘प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर येणारी जलद लोकल आज प्लॅटफॉर्म क्रमांक पाचऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत आहे.

Just Now!
X