समतोल (बॅलन्स्ड रिस्क प्रोफाईल) किंवा त्यापेक्षा अधिक जोखीम स्वीकृतीची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस आहे.
समतोल (बॅलन्स्ड रिस्क प्रोफाईल) किंवा त्यापेक्षा अधिक जोखीम स्वीकृतीची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस आहे.
शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
२००५ मधील कॅटरिना वादळानंतरचे इडा हे हे सर्वात भीषण वादळ असून त्यामुळे पन्नासवर बळी गेले आहेत.
अफगाणिस्तानातून जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी भारतात येतात.
आरोपीस तीन दिवस कोठडी; तरुणी बनून रक्कम उकळली
बँके कडून कर्ज घेताना तारण म्हणून ठेवलेल्या मिळकतीवरील कर्ज फिटल्यानंतरही संबंधित मिळकतीवरील बोजा कायम राहत आहे.
नागपूर जिल्ह्य़ातील गाडेघाट येथील अम्माचा दर्गा येथे १३ तरुण दर्शनासाठी आले होते.