
इंदामर एव्हिएशनचे ‘एमआरओ’ सुरू
ठाणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी मंगळवारी बैठक घेतली.
टोक्योत ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्याची संधी मिळणार आहे.
मध्यांतरापर्यंत ब्राझिलला आघाडी टिकवण्यात यश आले.
१२ जूनला केबिनमध्ये बोलावून मेश्राम यांनी २४ वर्षीय महिला होमगार्डशी अश्लील चाळे केले.
‘इराणविरुद्धचे सर्व जुलमी निर्बंध उठवण्यास अमेरिका बांधील आहे’, असे रइसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्य़ातील बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.
न्यायालयाने विद्यापीठाला नोटीस बजावून तीन आठवडय़ात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले
राजाराम शेळके याने वडिलांचा खून केल्याची सल संग्राम याच्या मनात होती.
जेव्हा या भावनिक मेंदूत सुखाची रसायनं कमी होतात तेव्हा प्रयत्न करूनसुद्धा नकारात्मक विचारांना, औदासिन्याला, बेचैनीला, चिंतेला सोडचिठ्ठी देता येत नाही.
दोन ते तीन महिन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू बुधवार, २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत.
बँकेने ३१ मार्च २०२१ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षित निष्कर्ष जाहीर केले आहेत.