News Flash

स्वाती वेमूल

Exclusive : मालिका पुढे चालवायची म्हणून अशा नराधमांना पाठिशी घालणं चुकीचं- प्राजक्ता गायकवाड

“अलकाताईंच्या मुलींच्या बाबतीत अशी घटना घडली असती तर..”

सुबोध भावे निर्मित पहिली मालिका ‘शुभमंगल ऑनलाइन’; अशी असेल कथा..

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा सुबोध आता एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण ही भूमिका पडद्यामागची आहे.

Blog : …माती होण्याआधी सावर कंगना

कधी.. कुठे..कसं आणि किती बोलायचं याचं ज्ञान नसलं की व्यक्तीची किंमत राहत नाही

अजूनही तो कागद जपून ठेवलाय- चिन्मय मांडलेकर

‘फत्तेशिकस्त’च्या शूटिंगदरम्यानची अविस्मरणीय आठवण

का?

…फक्त व्यावसायिक पातळीवर, करिअरमध्ये सर्वकाही चांगलं असणं आयुष्यासाठी पुरेसं नसतं.

‘तुझी जाण्याची वेळ योग्य नव्हती…’ एका चाहतीचं इरफानसाठी पत्र…

जिथे सबंध चित्रपटसृष्टी ही फक्त दिसण्यावर, सौंदर्यावर भुलते असं वाटलं, तिथे तुझ्या अभिनयाने एक वेगळंच समाधान मनाला दिलं.

अन् त्याने विचारलं ऑडिशन देते का?…असा सुरू झाला ‘सैराट’मधील आर्चीचा प्रवास

‘सैराट’ या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त आर्ची अर्थात रिंकू राजगुरूशी साधलेला हा मोकळा संवाद…

स्वप्नील जोशीच्या लेकीची नेटकऱ्यांना भुरळ; व्हिडीओ होतोय व्हायरल

स्वप्नीलचा मुलीसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Exclusive : काश्मिरी पंडितांच्या पाठीशी एकच व्यक्ती उभी होती, ती म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे

विधू विनोद चोप्रा यांनी प्रथमच व्यक्त केली भावना; आदित्य ठाकरे यांच्याबद्दलही केलं आहे विधान

Exclusive : तान्हाजींच्या किल्ल्यावर मद्यपींची हुल्लडबाजी; खुद्द पंतप्रधानांनी घेतली दखल

महाराष्ट्र पर्यटन खात्याच्या प्रधान सचिवांना याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे दिले आदेश

Dhurala Movie Review: ‘खुर्ची’ला खिळवून ठेवणारा ‘धुरळा’

जाणून घ्या, कसा आहे हा चित्रपट…

Panipat Movie Review : ‘पानिपत’ शब्दाचा अर्थ बदलणारा…

Panipat Movie Review : जाणून घ्या, कसा आहे चित्रपट

रणवीर-सैफला मराठमोळ्या ‘दर्शन’नं केलं अलाऊद्दीन खिल्जी-नागा साधू

दर्शन येवलेकर या मराठमोळ्या तरुणाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. रणवीर सिंगच्या सर्व हेअरस्टाइलमागे दर्शनचा हात आहे.

Exclusive: कोथरुडमधून निवडणूक लढवण्याबाबत प्रवीण तरडे म्हणतात..

गेल्या काही दिवसांत मला मोठमोठ्या नेत्यांकडून उमेदवारीविषयी विचारणा झाल्याचा खुलासा तरडेंनी केला.

‘टेरिबल मराठी टेल्स’ला फॉलो करता? तर मग हे नक्की वाचा..

वाचा या ‘टेरिबली टॅलेंटेड’ तरुणांबद्दल….

हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांचं व्यावसायिकरण केलं जातंय- रेणुका शहाणे

”गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणत्याच सरकारने मनावर घेतली नाही.”

Movie Review : असह्य ‘साहो’

दोन वर्षांनी अभिनेता प्रभास ‘साहो’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Friendship day 2019 : फ्रेंड्स विथ बेनिफिट्स

त्यादिवशी रात्री झोपण्यापूर्वी आदिने तिला व्हॉट्स अॅप मेसेज केला.. ‘हॅपी फ्रेंडशिप डे..नई दोस्त, पुढचे सगळे फ्रेंडशिप डे असेच जाऊ दे!’

प्रवीण तरडे आणणार मराठी चित्रपटसृष्टीतला भव्य आणि महागडा चित्रपट

ड्रोन शूटिंगला सुरुवात झाली असून मराठी प्रेक्षकांना मिळणार ऐतिहासिक नजराणा

‘तुला पाहते रे’ मालिकेनंतर काय असेल गायत्रीचा प्लान?

या मालिकेतून गायत्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने त्यानंतर ती पुढे काय करणार, हे जाणून घ्या..

Exclusive : तुला पाहते रे : ‘पहिल्या प्रेमासारखीच ही मालिका खास’, गायत्री दातार भावूक

छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Just Now!
X