27 September 2020

News Flash

स्वाती वेमूल

City of Dreams : ‘प्रत्येक वेळी सोज्वळ भूमिकाच कराव्यात का?’

जर कलाकाराला त्याच्या कामाच्या अनेक छटा दाखवण्याची संधी मिळत असेल तर त्याने ते का करू नये, असा सवाल प्रियाने केला आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधला प्रिया बापटचा लेस्बियन किसिंग सीन व्हायरल, अभिनेत्री म्हणते..

अभिनेत्री गीतिका त्यागीसोबतचा प्रियाचा बोल्ड सीन असून याबद्दल तिला ट्रोलही केलं जातंय.

#KalankReview : जाणून घ्या, कसा आहे ‘कलंक’?

आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळते.

#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का? यावर अनिता दाते म्हणते..

अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाली. सध्या बॉलिवूडमध्ये घोंघावत असलेल्या या वादळात अनेक दिग्गजांची नावं समोर आली.

‘राधिका मसाले’च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..

साधी भोळी असणारी राधिका सुभेदार जेव्हा मोठ्या कंपनीची मालकीण झाली त्यावेळी सोशल मीडियावर भन्नाट जोक्स आणि मीम्स व्हायरल झाले.

#MeToo : २५ वर्षांपूर्वी माझंही शोषण झालं होतं; सैफचा धक्कादायक खुलासा

‘त्या गोष्टीची ची़ड अजूनही माझ्या मनात आहे.’

असा साकारला चित्तथरारक ‘तुंबाड’

हा थरारपट साकारण्यासाठी सहा वर्षांहून अधिक काळ लागला. सलग चार वर्ष पावसाळ्यात सोहम शाहने ही शूटिंग केली.

Exclusive : नागराजच्या ‘नाळ’चा टीझर आहे या हॉलिवूडपटातील दृश्याची कॉपी?

‘नाळ’चा टीझर आणि या हॉलिवूडपटाची सुरुवात यामध्ये बरंच काही साधर्म्य आहे.

Friendship day 2018 : ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट्स’

Friendship day 2018 : …पुढच्या ‘फ्रेंडशिप डे’ला ते दोघं एकत्र येतील का?

बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोक अक्षरश: माझ्या पाया पडायला यायचे- देवदत्त नागे

‘सत्यमेव जयते’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा रंजक किस्सा देवदत्तनं सांगितला आहे.

ट्रान्सजेंडरसाठी त्याने उघडला ‘थर्ड आय’

नवी मुंबईतील या कॅफेला एकदा तरी भेट नक्कीच द्या..

65th national film awards : शेतकरी कुटुंबातल्या पंकज त्रिपाठीची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर

राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पंकज त्रिपाठी एकेकाळी हॉटेलात करायचा काम

Just Now!
X