
ऑनलाइन शॉपिंग हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय बनू लागला आहे.
आहाराचा विचार करता विविध जातीच्या श्वानांचा आहार वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो.
‘बॉम्बे फ्लाइंग क्लब’च्या या दोन तरुणींनी विमान उड्डाणामध्ये इतिहास घडवण्यासाठी पाऊल उचलले आहे.
‘मी साधारण चार ते पाच वर्षांपासून वसिफसोबत पाळीव दोस्तांसाठी डबा सेवा देण्याचं काम करीत होतो.
यंदा सगळ्यात जास्त ‘कूल ट्रेंड’ आहे तो म्हणजे ‘वीर’, ‘भाई’, ‘दादा’, ‘ब्रो’ लिहिलेल्या आणि धाग्यात गुंफलेल्या राखीचा.
धावपळीच्या जीवनात सहज शक्य असणारा एक व्यायाम प्रकार म्हणजे ‘ट्रॅव्हल योगा’.
मुलींच्या बाबतीतला बदल एवढाच की त्यांनी करिअरही घडवायची आणि संसाराचं प्रशिक्षणही घ्यायचं.
सनस्क्रीन लोशन्स, अँटीटॅनिंग क्रीम यांच्यामागे लपवून त्वचेचं रक्षण करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात.
हल्ली ऑनलाइन मार्के टमध्येसुद्धा घसघशीत डिस्काऊंट देत अनेक ब्रॅण्डेड सनग्लासेस विकले जात आहेत.
या फेस्टिवल्ससाठी अनेक कॉलेजमधून तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी म्हणजे टी.ई.चे विद्यार्थी हा भार सांभाळतात.