News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

हरलेल्या उमेदवाराला कागदोपत्री जिंकवलं; निवडणूक अधिकाऱ्याचा अजब कारभार

अधिकाऱ्याविरोधात एफआय़आऱ दाखल; उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी केली जाळपोळ

करोना आणि मराठा आरक्षणावर चर्चेसाठी विशेष अधिवेशन भरवण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

महाविकास आघाडी सरकारमध्ये अहंकाराची भावना असल्याची टीका

“पश्चिम बंगालला ऑक्सिजनची गरज असतानाही केंद्र सरकार…”, ममता बॅनर्जींचा आरोप

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

“देशाला सक्षम आणि द्रष्ट्या नेतृत्वाची गरज”, सोनिया गांधींनी साधला मोदींवर निशाणा!

करोनाविरुद्धची लढाई आता राजकीय मतभेदांपलीकडे गेल्याचंही त्या म्हणाल्या.

“आत्तापर्यंत १७.३५ कोटींहून अधिक लसी मोफत पुरवल्या”

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसींच्या पुरवठ्याबद्दलची महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे.

“मोदींनी ‘काम की बात’ऐवजी फक्त त्यांच्या ‘मन की बात’ केली”

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना टोला

“गेल्या महिन्यात राज्यात ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार”- नवाब मलिक

रोजगार मिळालेल्यांची आकडेवारी मलिक यांनी जाहीर केली.

पश्चिम बंगाल हिंसाचार: मृतांना प्रत्येकी २ लाखांची भरपाई; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

निवडणूक निकालानंतरच्या हिंसाचारात १६ जणांचा मृत्यू

दिव्यांगांना मोठा दिलासा… घरबसल्या मिळणार ‘ही’ सेवा

दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन देणं आता अनिवार्य

“लॉकडाउन हाच पर्याय”; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचंही राहुल गांधींना समर्थन

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केलं आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणः आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

गुन्हा रद्द करण्याच्या अनिल देशमुखांच्या मागणीला उच्च न्यायालयाची स्थगिती; कठोर कारवाईपासून सुटका नाहीच!

या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर होणार आहे

“सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबईचा गौरव; भाजपा मात्र सत्ता हलवण्याच्याच प्रयत्नात”- किशोरी पेडणेकरांची टीका

अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे लसीकरण थांबलं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

आसाराम बापूला करोनाची लागण, आयसीयूत केलं दाखल

कारागृहातल्या इतर १२ कैद्यांनाही करोनाची लागण

पश्चिम बंगाल हिंसाचार: चौकशीसाठी गृहमंत्रालयाकडून चार सदस्यांच्या पथकाची नेमणूक

निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला.

मराठा आरक्षण : “आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्व दिल्याने…”

मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय समाजासाठी दुर्दैवी

गृहमंत्रालयाचे राज्यांना आदेश; रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांसंदर्भात नियमावली तयार करा!

रुग्णालयांना आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत.

“परदेशी मदत गेली कुठे?”, भारत सरकारला राहुल गांधींचे ५ सवाल!

परदेशातून मागवलेल्या मदतीबद्दल केली विचारणा

“जुने व्हिडिओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करत आहे”- ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारांच्या प्रकरणांवर व्यक्त केलं मत

“सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार”: अजित पवार

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा”

Just Now!
X