04 August 2020

News Flash

विकास महाडिक

उद्योगविश्व : ड्रायरचे तज्ज्ञ

सूर्यप्रकाश नसताना मिठावर पाणी गरम करण्याची यंत्रणा त्यांनी तयार केली आहे.

तपासचक्र : पोलीसपत्नीच दरोडय़ाची सूत्रधार

नवी मुंबईतील वाशी सेक्टर १७ या गजबजलेल्या परिसरातील एका इमारतीतील घरात भरदिवसा दरोडा पडला.

नवी मुंबईत राष्ट्रवादी-भाजप समझोता?

महापौरपदासाठी गेली दोन महिने शिवसेनेच्या गोटात हालचाल सुरु होती.

‘एनएमएसए’ला सिडकोची नोटीस

क्रीडा संकुलाची सदस्यसंख्या नऊ हजार ३०० असून सदस्यत्व शुल्क पाच ते २० लाख रुपयांपर्यंत आहे.

सिडकोविरोधात राज्यशासनाकडे तक्रार

राज्यातील सर्व बेकायदा धार्मिक स्थळांवर १७ नोव्हेंबरपूर्वी कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

शिवसेनेच्या कोंडीमागे राष्ट्रवादीची खेळी?

मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून चौगुले यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही. 

उपमहापौर निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये फूट अटळ?

नवी मुंबईच्या १३ व्या महापौर-उपमहापौरांची निवड गुरुवारी होणार आहे.

नवी मुंबई : महापौरपदाचा घोडेबाजार

नवी मुंबईची महापौर, उपमहापौर निवडणूक गुरुवारी होत आहे

नवी मुंबईत सेनेची भाजपकडून कोंडी

नवी मुंबई महापौर व उपमहापौरांची अडीच वर्षांंची मुदत ९  नोव्हेंबर रोजी संपत आहे.

गोष्टी गावांच्या : अभेद्य एकजूट

पनवेल तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून या गावाचे नाव कामोठे पडले असावे असे सांगितले जाते.

विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे चार महिन्यांत पुनर्वसन करा

नवी मुंबई विमानतळ उभारणीतील मुख्य निविदेवर नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची मोहर उमटली आहे.

महापौर निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक

अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीतील मतभेद उफाळून आला असून काही नगरसेवक पक्षनेतृत्वावर नाराज आहेत.

पालिकेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या सात टोळ्या

माहिती अधिकारात माहिती उपलब्ध झाल्यानंतर खंडणी वसुलीची या टोळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे.

उद्योगविश्व : वाहनांच्या सुटय़ा भागांचे निर्माते

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे या कंपनीचे संस्थापक आहेत.

हवेच्या ‘विचित्र वर्तना’मुळे नवी मुंबईत प्रदूषणाचा पट्टा

नवी मुंबईची निर्मितीच मुळात खाडीजवळील पाणथळीच्या जागांवर भराव टाकून करण्यात आली आहे.

शहरबात-  नवी मुंबई : ‘फिफा’च्या सामन्यांना प्रेक्षकांची प्रतीक्षा

शीव-पनवेल मार्गावरील सुशोभीकरणाची इतर कामे तर स्पर्धा संपल्यानंतर होणार असे दिसून येत आहे.

अभेद्य एकजूट

आजचे कामोठे गाव सिडकोनिर्मित ३८ सेक्टर्सनी वेढलेले आहे.

खारघरमधील ‘बॉलीवूड हिल’ बारगळले

अमेरिकेतील हॉलीवूड हिल्सप्रमाणे ही बॉलीवूड हिल विकसित केली जाणार होती.

शहरबात- नवी मुंबई : ‘साडेबारा टक्के’चा पेच

सरकार किंवा सिडको शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या संपादित जमिनीतील एक तुकडा परत करणार आहेत.

नवी मुंबईत आता नवा मानबिंदू

या प्रकल्पासाठी नियोजन विभागाने आम्रपाली मार्गावरील सात हेक्टर जमिनीची निवड केली आहे.

गोष्टी गावांच्या : समृद्ध गाव

स्वखुशीने सिडकोला दिलेल्या जमिनीमुळे तेच सौख्य आजही खारघर शहरी भागात दिसून येत आहे.

ऐरोलीतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र रद्द

आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र अखेर रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे

साडेबारा टक्के योजनेला पूर्णविराम

राज्य शासनाने मार्च १९७० मध्ये मुंबईला पर्याय ठरणाऱ्या नवीन शहर निर्मितीचा निर्णय घेतला.

उद्योगविश्व : यशाचे शिखर गाठणारी ‘लिफ्ट’

१९८० मध्ये प्रथम वातानुकूलन यंत्रणेला लागणारी छोटी यंत्रे बनवली.

Just Now!
X