विकास मुढे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते क्रिडाशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर महा स्पोर्ट्स, सकाळ आणि ईटीव्ही भारत (हैदराबाद) मध्ये त्यांनी ‘कंटेंट एडिटर’ म्हणून काम केले आहे. क्रीडा विषयावर वृत्तांकन करणं हा त्यांचा आवडीचा भाग आहे. तुम्ही विकास मुढे यांना खाली दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता. तसेच इमेल आयडीवर संपर्क साधू शकता.