-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
हिनाने नुकतंच साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये हिनाने बदामी रंगाची डिजायनर साडी परिधान केली आहे.
-
साजेसा मेकअप आणि खड्यांच्या कानातल्यांनी फॅशन केली आहे.
-
फोटोसोठी हिनाने पोझ दिल्या आहेत.
-
हिनाच्या साडीतील मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
संस्कारी बहूचे साडीतील हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
हिनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
मालिकेत ‘अक्षरा’ हे पात्र साकारून हिना घराघरात पोहोचली.
-
हिनाने मालिकांमध्ये अनेक नकारात्मक भूमिकाही साकारल्या आहेत. (सर्व फोटो: हिना खान/ इन्स्टाग्राम)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”