-
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
आदित्यची पत्नी श्वेता अग्रवालने २४ फेब्रुवारी रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.
-
आदित्य-श्वेताने इन्स्टाग्रामवर लेकीचे क्यूट फोटो शेअर केले आहेत.
-
‘त्विषा’ असे आदित्य-श्वेताच्या मुलीचे नाव आहे.
-
नुकतेच त्विषाचे क्यूट फोटोशूट पार पडले.
-
आदित्यचा लेकीसोबतचा खास फोटो.
-
सध्या फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती.
-
१ डिसेंबर २०२० रोजी आदित्य-श्वेताने लग्न बंधनात अडकले.
-
श्वेता अग्रवाल ही एक अभिनेत्री आहे.
-
श्वेताने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदित्य नारायण / इन्स्टाग्राम)

जैन मंदिर बेकायदाच! पाडण्याची कारवाई योग्य; न्यायालयाचा निर्वाळा