-
सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
-
मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विनोदाने बहरलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाचे कथानक हे पहिल्या भागापेक्षा वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
‘दे धक्का २’चे कथानक हे लंडनमध्ये घडणार आहे.
-
‘आम्ही मीमकर’ या इन्स्टाग्राम पेज ‘दे धक्का २’ चित्रपटावर काही भन्नाट मीम्स तयार केले आहेत.
-
कुवतीपेक्षा सुंदर Crushला प्रपोज करण्याचा निर्णय घेतल्यावर…
-
बुवा मला बाई बनव…
-
एक, दोन पावसाळी ट्रेक केल्यावर नवखे ट्रेकर्स…
-
चुकून आईच्या मोबाईल मधले Good Morning चे स्टिकर डिलीट झाले…
-
घरात Alexa आणल्यावर मी…
-
चहाचं दूकान टाकतोय पुढच्या महिन्यात…
-
‘दे धक्का २’ चित्रपटावरचे हे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
‘दे धक्का’ हा चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता.
-
हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता.
-
येत्या ५ ऑगस्टला ‘दे धक्का २’ चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दे धक्का २, आम्ही मीमकर / इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक