-
Bollywood Actors Who Can’t Vote In India: भारताच्या घराघरात पोहोचलेले काही बॉलिवूड कलाकार हे मुळात भारतीय नाहीत.
-
अक्षय कुमार ते आलिया भट पर्यंत कोणत्या कलाकारांचे नागरिकत्व भारतीय नाही हे आज आपण पाहणार आहोत..
-
Akshay Kumar:अक्षय कुमारचा जन्म मूळ भारतातील असूनही त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.असं असूनही अक्षय कुमार सर्वाधिक करदात्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
-
Jacqueline Fernandes: जॅकलिन फर्नांडीज मुळात श्रीलंका येथील रहिवाशी आहे. यामुळे तिलाही भारतात मतदानाचा हक्क नाही. (Photo: Jacqueline Fernandes Instagram)
-
Alia Bhatt: बॉलिवूडची सद्य घडीची सर्वात यशस्वी अभिनेत्री आलिया भट कडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. (Photo: Alia Bhatt Instagram
-
Sunny Leone: सनी लियोनी म्हणजेच करणजित कौर वोहरा ही भारतीय वंशाची कॅनेडियन नागरिक आहे (Photo: Sunny Leone Instagram)
-
Imran Khan: इमरान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे (Photo: Imran Khan Instagram)
-
Katrina Kaif: कतरीना कैफकडे सुद्धा ब्रिटिश नागरिकत्व आहे, विकी कौशलशी लग्न करून ती अस्सल भारतीय सुनबाई झाली आहे हे ही तितकंच खरं. (Photo: Katrina Kaif Instagram)
-
Kalki Koechlin: ए दिल है मुश्किल फेम बिनधास्त कभिन्नतेरी कल्कि कोएचलिन फ्रेंच नागरिक आहे (Photo: Kalki Koechlin Instagram)
-
Nargis Fakhri: नरगिस फाखरीकडे युनाइटेड स्टेट्सचे नागरिकत्व आहे (Photo: Nargis Fakhri Instagram)
-
Sapna Pabbi: खामोशीयां फेम सपना पब्बी ही सुद्धा ब्रिटिश अभिनेत्री आहे. (Photo: Sapna Pabbi Instagram)
-
बॉलिवूडच्या या कलाकारांना भारतीय चित्रपटातून कोट्यवधी रुपये कमावता येतात. कर भरण्यापासून ते इतर सर्व कर्तव्ये सुद्धा यांच्यावर लागू होतात मात्र भारतात मतदान करण्याचा अधिकार या कलाकरांना नाही.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…