-
अभिनेत्री वैदेही परशुरामी महाराष्ट्रातील लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
महाराष्ट्रात तिची मोठी फन फॉलोविंग असून ती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
वैदेही सध्या अभिनयाबरोबरच आपली छुपी हौस पूर्ण करत आहे.
-
यासंबंधीची अनेक फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
वैदेहीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहे.
-
वैदेहीनेही त्याच पद्धतीचा पेहराव केला आहे. यावेळी तिने टोपी, जॅकेट, गॉगल, गळ्यात दुर्बिण, कॅमेरा असा पेहराव केला होता.
-
वैदेही या पेहरावात अतिशय सुंदर दिसत होती. तिने वेगवेगळे प्राणी-पक्षी पाहण्याचा आणि त्यांचे सुंदर फोटो काढण्याचा आनंद लुटला.
-
यावेळी वैदेहीने वेगवेगळ्या पोजमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढले आहेत.
-
वैदेहीचा हा हटके लूक तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
तुम्हाला वैदेहीचा हा अनोखा अंदाज कसा वाटला? (सर्व फोटो : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम अकाऊंट)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल