-
अभिनेत्री रूपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली.
-
‘संजना’ या नावाने रुपाली संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. रूपाली भोसले सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
-
रूपाली तिच्या फॅशनसेन्ससाठीही विशेष प्रसिद्ध आहे. अनेकदा ती वेगवेगळ्या शूटमधील फोटो शेयर करत असते.
-
काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी रूपालीने हटके पेहराव केला होता.
-
यावेळी रूपालीने काळ्या आणि सोनेरी रंगसंगतीमधील रेडी टु वेअर साडी नेसली होती. यावर तिने काळ्या रंगाची नक्षीदार पर्स घेतली होती.
-
रूपाली या पेहरावात खूपच सुंदर दिसत होती. चाहत्यांनाही तिचा लूक खूपच आवडला आहे.
-
दरम्यान, यावेळी रूपालीने घातलेल्या दगिन्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रूपालीने कानात आणि नाकात काळ्या मण्यांनी बनवनेले दागिने घातले होते.
-
विशेष म्हणजे रूपालीच्या आईने स्वतः हे दागिने बनवले आहेत. रूपालीने एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
-
चाहत्यांनी रुपलीच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान रूपालीचे हे फोटोशूट कुलदीप बापट या छायाचित्रकाराने केले आहे.

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान