-
‘द ग्रीन ग्लोव्ह गँग सीझन २’ या पोलिश वेब सीरिजचा सिक्वेल १७ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ ही वेबसिरीज १८ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
‘हारोम हारा’ हा चित्रपट १८ जुलै रोजी ईटीव्ही विन वर प्रदर्शित होणार आहे.
-
कोरियन वेब सिरीज ‘मास्टर ऑफ द हाउस’ १८ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
‘माय स्पाय: द इटरनल सिटी’ ही वेबसीरिज १८ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम वर प्रदर्शित होणार आहे.
-
रोमँटिक मल्याळम कॉमेडी मालिका ‘नागेंद्राचा मधुचंद्र’ १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
-
प्रसिद्ध कादंबरीवर आणि एका सत्य घटनेवर आधारित, ‘आदुजीविथम: द गोट लाइफ’ हा चित्रपट १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर वर प्रदर्शित होणार आहे.
-
चित्रपट ‘आय. एस.एस’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
‘फाइंड मी फॉलिंग’ हा चित्रपट १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर वर प्रदर्शित होणार आहे.
-
कोरियन वेब सिरीज ‘स्वीट होम सीझन ३’ १९ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल