-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतीच जेजुरी येथिल खंडोबा देवस्थानाला भेट दिली आहे.
-
खंडेरायाच्या दर्शनाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
चंपाषष्ठी उत्सवाचे औचित्य साधून तिने जेजुरीला हजेरी लावली.
-
तिने पोस्टमध्ये कॅप्शन देताना #चंपाषष्ठी #उत्सव #जयमल्हार #jejuri हे हॅशटॅग वापरले आहेत.
-
मंदिरातील गाभाऱ्याचा फोटोही प्राजक्ताने चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे.
-
दरम्यान ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती.
-
उत्तम अभिनय आणि सुंदरतेच्या जोरावर प्राजक्ता लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड /इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बनवले 11 नवे रेकॉर्ड्स

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी