-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या लाडक्या बहिणी म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) व गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) सध्या चर्चेत आहेत.
-
मृण्मयीने गौतमीबरोबरचे मराठमोळ्या लूकमधील (Marathi Traditional Look) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मृण्मयीने गडद जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Dark Purple Paithani Saree) नेसली आहे.
-
गौतमीने या फोटोंमध्ये केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली आहे.
-
मृण्मयी व गौतमीने पैठणी साडीतीली लूकवर पारंपरिक दागिने (Traditional Jewellery) परिधान केले आहेत.
-
भावाच्या लग्न सोहळ्यासाठी (Brother Wedding Ceremony) मृण्मयी व गौतमीने हा मराठमोळा लूक केला होता.
-
‘अप्रतिम सौंदर्य’, ‘सुंदर’, ‘दोघी खूप छान’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी (Fans Comment) या फोटोंवर केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)

“ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार आले असते”, शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य