-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) सध्या चर्चेत आहे.
-
अश्विनीने नुकतेच मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट (Maharashtrian Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने हिरव्या रंगाची चंद्रकोर नऊवारी पैठणी साडी (Green Chandrakor Nauvari Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर अश्विनीने चंद्रकोर आरी वर्क केलेला मॅचिंग ब्लाऊज (Matching Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
अश्विनीने नऊवारी साडीतील लूकवर मोजके दागिने परिधान (Traditional Jewellery) केले आहेत.
-
या फोटोशूटला अश्विनीने ‘जरतारीचा काठ तुझा अन् नक्षी सजावी फुलांनी तू नेसावीस साडी अन् जीव घ्यावा त्या निऱ्यांनी…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी अश्विनीच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)

पावसाळ्यात घरात बाथरुममधून गोम, गांडूळ येतात? मग फॉलो करा फक्त ‘या’ 3 ट्रिक्स, पुन्हा दिसणार नाही