-
कमी वयात कलाविश्वात पदार्पण केलेल्या रिंकू राजगुरूने (Actress Rinku Rajguru) आज अफाट लोकप्रियता मिळवली आहे.
-
३ जून रोजी रिंकूचा २४ वा वाढदिवस (24th Happy Birthday) होता.
-
रिंकूने इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे (Happy Birthday Celebration) काही फोटो शेअर केले आहेत.
-
रिंकूच्या वाढदिवससानिमित्त चॉकलेट व्हॅनिला केक (Chocolate Vanilla Cake) आणला होता.
-
वाढदिवसाच्या दिवशी रिंकूने पांढऱ्या रंगाचं फुल स्लीव्ह टी शर्ट (White Full Sleeve T-Shirt) आणि काळी जीन्स (Black Jeans) परिधान केली होती.
-
रिंकूच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Fans Wishes Happy Birthday) दिल्या आहेत.
-
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat Movie) या चित्रपटातून रिंकूने चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल