-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
मालिकेत सुमित पुसावळे आणि रेश्मा शिंदे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
तसंच उदय नेणे आणि प्रतीक्षा मूणगेकर यांसह आणखी इतर कलाकारही आहेत.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेने नुकताच ४०० भागांचा टप्पा पार केला.
-
या सेलिब्रेशनला मालिकेच्या निर्मात्या सूचित्रा बांदेकरही उपस्थित होत्या.
-
सेटवर केक कापत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींनी सेलिब्रेशन केलं.
-
मालिकेचे ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
या सेलिब्रेशनचे खास क्षण प्रतिक्षा मुणगेकरने शेअर केले आहेत

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक