-
Vat Purnima 2025: स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी, ८ जून रोजी ‘महानायिकांची महावटपौर्णिमा’ हा विशेष भाग प्रसारित होणार आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन आणि सायली.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कला आणि अद्वैत.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी आणि ऋषिकेश.
-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील नंदिनी आणि जीवा.
-
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेतील कावेरी आणि यश.
-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील काव्या आणि पार्थ.
-
‘अबोली’ मालिकेतील अबोली आणि अंकुश.
-
‘तू हि रे माझा मितवा’ मालिकेतील ईश्वरी आणि अर्णव.
-
‘साधी माणसं’ मालिकेतील मीरा आणि सत्या.
-
‘मुरांबा’ मालिकेतील रमा आणि अक्षय.
-
‘शुभविवाह’ मालिकेतील भूमी आणि आकाश.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता आणि सागर.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक