-
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. थंडीच्या दिवसांत अंड्याचे सेवन वाढते. मात्र अंडी खातानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. (फोटो : Freepik)
-
अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र अंडी योग्यरित्या ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण अंडी चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास ती खराब होऊ लागतात. (फोटो : Freepik)
-
अनेकदा लोकांना हेच कळत नाही की अंडी फ्रिजमध्ये ठेवावी की बाहेर. चला तर जाणून घेऊयात अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही? (फोटो : Freepik)
-
अंडी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे, कारण अंड्यांमध्ये “साल्मोनेला” नावाचा जीवाणू असू शकतो जो आरोग्यासाठी हानिकारक आहे. (फोटो : Freepik)
-
अनेक लोकं आठवड्याभराची अंडी आणून फ्रिजमध्ये स्टोअर करतात. अंडी फ्रीजमध्ये ठेवणं योग्य आहे की नाही? (फोटो : Freepik)
-
असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर हो योग्य असं आहे. अंडी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे मात्र त्याचा कालावधीही लक्षात घेतला पाहिजे. (फोटो : Freepik)
-
जेव्हा अंडी रेफ्रिजरेट केली जातात तेव्हा त्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे. (फोटो : Freepik)
-
अंडी रेफ्रिजरेटरच्या बाहेर जास्त वेळ ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया बसण्याची, अंडी दूषित होण्याची शक्यता वाढते. (फोटो : Freepik)
-
अंडी अर्धा तास किंवा एका तासाहून अधिक काळ बाहेर ठेवल्यास दूषित होण्याची शक्यता वाढते.(फोटो : Freepik)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”