scorecardresearch

Dindori police inspector Raghunath shegar liquor ban
पाेलिसांच्या सहकार्याने महिलांनी गावात आणली दारूबंदी…

दिंडोरी पोलीस निरीक्षक शेगर यांनी अवैध दारू विक्रेत्यांकडून महिलांना होत असलेल्या त्रासाचा विचार करता महिलांच्या मदतीने या प्रश्नावर तोडगा काढला.यापार्श्वभूमीवर…

Woman arrested for running a gavthi liquor in pune print news
घरात गावठी दारुचा अड्डा चालविणारी महिला अटकेत; भवानी पेठेतील कासेवाडीत छापा

घरात गावठी दारुचा अड्डा चालविणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली. भवानी पेठेती कासेवाडीत छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली.

awyer's driver while drinking alcohol on the premises of the civil and criminal courts in Kurkheda, Gadchiroli district
चक्क न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर ‘एकच प्याला’, वकिलाचा…

गेल्या तीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण ही बंदी केवळ कागदावर असून जिल्हाभरात अवैध दारूविक्री सुरु आहे.

pune Two women duped jeweller sold fake gold ring worth rs 60 000 in Vadgaon Sheri shop
पुण्यात उधारीवर दारू न दिल्याने कामगाराला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील एका वाईन शाॅपमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी रोहित पिल्ले हा गेला होता.

Drunk husband murdered in Malgonda, Surgana taluka, Nashik district, suspect woman detained
मद्यपी पतीची हत्या, संशयित महिला ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदारांनी बिलीमोरा गावी जाऊन प्रभावती यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली.

Kalepadal police seized 2065 liters of illicit liquor 53 cans valuables worth rs 4 lakh 13 thousand
काळेपडळ पोलिसांची कामगिरी ; तब्बल दोन हजार लिटर गावठी दारू जप्त

अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्रीच्या ठिकाणी काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून अड्डा उद्ध्वस्त केला. छाप्यात तब्बल ५३ कॅनसह एका…

pune dhayari liquor shop protest
पुण्यातील धायरी भागातील मद्यविक्री दुकानांविरोधात गणपतीलाच साकडे

पुण्यातील धायरी गावात उंबऱ्या गणपती चौकातील मद्यविक्री दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १ जून रोजी महाआरतीचे आयोजन केले आहे.

gadchiroli fake liquor mafia dharma roy arrested kudkeli
भामरागडच्या जंगलात विषारी दारूचा कारखाना उध्वस्त

घनदाट जंगलात सुरु असलेल्या या कारखान्यातून १३ लाखांचे विषारी स्पिरिट आणि ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या २५ वर्षांपासून…

ratnagiri liquor seized loksatta news
रत्नागिरी : लांजा कोर्ले येथे गोवा बनावटीची दारु पकडली, २२ लाखांच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून गोवा बनावटीची २२ लाखाच्या दारूसह दोघांना पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Nagpur Customer murdered loksatta news
Nagpur Crime News : खळबळजनक! दारूचा ग्लास हातातून पडून फुटल्यामुळे ग्राहकाचा खून, नागपुरात महिन्याभरात १४ वे हत्याकांड

वाडीतील दारुच्या भट्टीत आलेल्या एका ग्राहकाच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडल्याने फुटला.

संबंधित बातम्या