खडसे कुटुंबाने बजावला मतदाना हक्क | Raksha Khadse | Eknath Khadse खडसे कुटुंबाने बजावला मतदाना हक्क | Raksha Khadse | Eknath Khadse 0:50By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 13, 2024 12:00 IST
“आज माझा दादा असता तर…”, खडसेंच्या घरवापसीवर मुलगी रोहणी खडसेंची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये घरवापसी करण्याचे काय? यावर रोहिणी खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 12, 2024 17:51 IST
रोहिणी खडसेही स्वगृही परतणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…” आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, शरद पवारही रोहिणी खडसेंना संधी देतील, अशी चर्चा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 12, 2024 17:22 IST
“मी यापुढे निवडणूक लढवणार नाही”, एकनाथ खडसेंची मोठी घोषणा; म्हणाले, “राजकारणातून निवृत्ती…” रोहिणीताई राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचं काम करत आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपात प्रवेश केला तर भाजपाचंच… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 12, 2024 14:42 IST
“१३ तारखेला विरोधकांचे बारा वाजणार”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड-शो करत प्रचार केला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2024 15:51 IST
मतदारसंघाचा आढावा : रावेर; भाजपचा गड अभेद्य राखला जाईल ? भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघातून भाजपने खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. By दीपक महालेMay 9, 2024 10:11 IST
रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ महायुतीच्या रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्याकडे २४ कोटी ९२ लाख तीन हजार ८३५ रुपयांची मालमत्ता असून पाच… By लोकसत्ता टीमApril 26, 2024 15:32 IST
रक्षा खडसे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार – एकनाथ खडसे यांचे सूतोवाच रक्षा या सून आहेत. सून म्हणण्यापेक्षा मुलगीच आहे. कुटुंबातील सदस्या आहेत. त्यांना मतदारसंघातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 16:23 IST
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया | Jayant Patil एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया | Jayant Patil 00:39By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2024 16:25 IST
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रक्षा खडसेंनी सासरे एकनाथ खडसेंचा घेतला आशीर्वाद | Raksha Khadse | Raver उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रक्षा खडसेंनी सासरे एकनाथ खडसेंचा घेतला आशीर्वाद | Raksha Khadse | Raver 0:50By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2024 14:08 IST
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…” प्रीमियम स्टोरी एकनाथ खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली होती. आता यावर शरद पवार यांनी भाष्य… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 22, 2024 11:12 IST
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या… रोहिणी खडसे म्हणाल्या, मी याआधीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्याबरोबर राहून पक्षासाठी काम… By अक्षय चोरगेUpdated: April 20, 2024 22:10 IST
Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामागे भारताचा हात? इस्लामाबादच्या आरोपांवर तालिबानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
“निर्लज्जपणा बघायचा असेल तर मुख्यमंत्र्यांकडे बघाव,” खासदार म्हणतात, “नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही…”
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
क्रिकेटनंतर भारताच्या कबड्डी संघानेही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले, मिळवला दणदणीत विजय; पाहा व्हिडीओ
Medha Kulkarni Resignation : खासदार मेधा कुलकर्णींवर द्वेष पसरवल्याचा आरोप; राजीनाम्याची होतेय मागणी, शनिवार वाड्यातील शुद्धीकरण भोवणार?
‘हळद रुसली कुंकू हसलं’ फेम अभिषेक रहाळकर लग्नापूर्वी कृतिकासाठी लिहायचा पत्र, जुन्या आठवणी सांगत म्हणाला…