scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Eknath Shinde starts campaigning for the upcoming local body elections 2025
Eknath Shinde: स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक; मुंबईत मंत्र्यांची बैठक, एकनाथ शिंदे यांची मोर्चेबांधणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरेंपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

shiv sena shinde
शिंदेंची शिवसेना भाजपला डावलून छोट्या पक्षांसोबत युती करण्याच्या तयारीत, महायुतीमध्ये धुसफूस…

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सहभागी आहे. राज्यस्तरावर जरी…

makarand patil announces relief for rain hit farmers
राज्यातील अतिवृष्टी बाधितांना ७३.५ कोटींची मदत -‎ मकरंद पाटील

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३.५ कोटी रुपयांची मदत तातडीने देण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील…

ajit pawar jan samvad campaign Maharashtra pune
अजित पवारांचा आता राज्यात ‘जनसंवाद’; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घोषणा…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभर ‘जनसंवाद’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

Devendra Fadnavis On Mahayuti Shinde Cold War
Devendra Fadnavis : महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध? फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आमचा…”

राज्यातील मोठ्या महापालिकांप्रमाणे आता छोट्या म्हणजेज ड वर्ग महापालिकांमध्ये देखील आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं…

Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane : “म्हशीला रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा, पण…”, धैर्यशील मानेंचं वक्तव्य चर्चेत

‘म्हशीला रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा. मात्र, खासदार दिसत नाही असं म्हणू नका’, असं वक्तव्य धैर्यशील माने यांनी केलं आहे.

Ganesh Naik Banners Challenge Eknath Shinde thane
शिंदेच्या शिवसेनेच्या ठाणे शहरात वनमंत्री गणेश नाईकांचे बॅनर.., नाईकांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची बॅनरबाजी

रावणाच्या अहंकाराचा संदर्भ देत नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले, आणि आता शिंदेच्या बालेकिल्ल्यातच जोरदार बॅनरबाजी सुरू.

Mahesh sawant sada sarvankar
निवडणुकीत हरलेल्या आमदाराला निधी कसा मिळतो ? शिवसेनेचे (ठाकरे) आमदार महेश सावंत असे का म्हणाले…

मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून या निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापू लागले आहे.

free public library msrtc busstand modi 75 birthday initiative sarnaik Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटी बसस्थानकावर ‘वाचन कट्टा’ परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा…

एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम, बसस्थानकांवर मोफत वाचनालय उपलब्ध होणार.

raigad ajit pawar ncp bjp alliance
रायगडमध्ये भाजप राष्ट्रवादीने एकत्र येत शिंदे गटाला दाखविला कात्रजचा घाट प्रीमियम स्टोरी

उच्च न्यायालयाने माजी नगराध्यक्ष प्रणाली पाटील यांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.

MMRDA Marine Drive expansion mumbai
मरीन ड्राईव्ह लवकरच १२ पदरी… एमएमआरडीएकडून मरीन ड्राईव्ह विस्ताराच्या आराखड्याचे काम सुरू, १.३ किमीदरम्यान १८ मीटर रुंदीकरणाचे नियोजन!

पर्यावरणाची काळजी घेऊन मरीन ड्राईव्हचे १८ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार

BJP Ganesh Naik sparks row Ravan ego must burn remark ahead Thane Municipal Corporation elections MP Naresh Mhaske hits back
Video : गणेश नाईकांनी स्वतःला रावण म्हटले का? खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिउत्तर

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी “रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात…

संबंधित बातम्या