अंधेरीतील इमारतीला भीषण आग: महिलेचा मृत्यू; १० दिवसाच्या बाळासह सहाजण जखमी लोखंडवाला परिसरातील अशोक ॲकॅडमी लेनमधील आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १०४ मध्ये मध्यरात्री अचानक आग लागली. By लोकसत्ता टीमUpdated: April 26, 2025 14:44 IST
मानखुर्द आग प्रकरण : आई आणि मुलीच्या मृत्यूला गॅस एजन्सी व प्रशासन जबाबदार, गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमचा गंभीर आरोप मंडाळा येथील जनता नगरातील हनुमान मंदिरानजीक २१ एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास भीषण आग लागली. शहाबाज खान यांच्या घरातील… By लोकसत्ता टीमApril 26, 2025 12:05 IST
एका क्षणात १३०० झाडांची राखरांगोळी, २० लाखांची हानी यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमApril 26, 2025 11:47 IST
चंदननगरमध्ये वसाहतीत आग; ५० झोपड्या जळाल्या आग लागल्याची माहिती मिळताच रहिवासी बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. By लोकसत्ता टीमApril 23, 2025 11:01 IST
पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारील लाकडी वाड्याला भीषण आग ही आग विझविण्यासाठी १० अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.तसेच आगीच् नेमक कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. By लोकसत्ता टीमApril 23, 2025 03:41 IST
मानखुर्द आग दुर्घटना : जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू मानखुर्दच्या जनता नगर परिसरत वास्तव्यास असलेले शहाबाज खान यांच्या घरात सोमवारी रात्री ८ च्या सुमारास आग लागली होती By लोकसत्ता टीमUpdated: April 22, 2025 13:25 IST
तप्त नांदेडमध्ये पंधरवाड्यात आगीच्या तिसर्या घटनेत तीन कोटींची मालमत्ता खाक पांपटवार सुपर मार्केटमध्ये किराणा, भुसार, मिरची-मसाल्यांसह खाद्यतेलाचा साठाही होता. त्यातच दुकानातील वातानुकुलित यंत्रणेचा कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले By लोकसत्ता टीमApril 22, 2025 13:11 IST
इचलकरंजीत कापडाच्या गोदामास आग इचलकरंजीत एका टाकाऊ कापडाच्या गोदामाला शनिवारी आग लागली. या ठिकाणी कोणतीही अग्निशामक यंत्रणा नसल्यामुळे आग पसरत गेली. By लोकसत्ता टीमApril 20, 2025 00:51 IST
अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीला आग, आगीवेळी स्फोट, जिवीतहानी नाही अंबरनाथच्या मोरीवली औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कंपनीला शनिवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला कंपनीत काही स्फोट झाले, त्यानंतर ही भीषण… By लोकसत्ता टीमApril 19, 2025 23:29 IST
नागपुरात डम्पिंग यार्डला भीषण आग…. आग विझवताना अग्निशमन वाहन जळाले… उपराजधानीतील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली. सर्व शहरातला कचरा याठिकाणी जमा केला जातो आणि वर्षानुवर्षे टाकल्या जाणाऱ्या… By लोकसत्ता टीमApril 19, 2025 18:03 IST
नाशिकमध्ये प्लायवूड गोदामाला भीषण आग, आठ तासानंतर नियंत्रणात आगीची तीव्रता इतकी होती की, महानगरपालिकेचे पाण्याचे १२ बंब अविरत फेऱ्या मारूनही कमी पडले. त्यामुळे आसपासच्या भागातील अतिरिक्त सहा बंब… By लोकसत्ता टीमApril 18, 2025 11:36 IST
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बस आगीत भस्मसात कामावरून घरी परतणारे नोकरदार गुरुवारी रात्री १० च्या सुमारास चर्चगेट स्थानकात पोहोचत होते. By लोकसत्ता टीमApril 18, 2025 01:50 IST
Raj Thackeray : ‘मेळाव्यात एक उल्लेख राहून गेला’, राज ठाकरेंनी पोस्ट करत व्यक्त केली दिलगिरी, नेमकं काय घडलं?
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! इंग्लंडमध्ये केलं वादळी शतक, युथ वनडे इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू
Raj-Uddhav Thackeray Rally : राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप; कानात कुजबुज करताच राजही दिलखुलास हसले, काय घडलं?
Video: प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या, १८ जण जखमी; उड्डाणाच्या काही मिनिटांपूर्वी मिळाली आगीची सूचना
Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Rally Live Updates: विजयी सभा पार पडताच शिवसेना, मनसेच्या सोशल मीडियावर ठाकरे ब्रँडचा संदेश
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
7 ‘धाकड गर्ल’ फातिमा सना शेखचा बोल्ड लूक होतोय VIRAL, ‘या’ लूकमुळे बॉलीवूड फॅशनच्या दुनियेत अभिनेत्री ठरली चर्चेचा विषय
9 “कणकवलीला जाताना…”; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घातपाताचा डाव आखला होता, रामदास कदमांचं खळबळजनक वक्तव्य
Raj-Uddhav Thackeray Rally : राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप; कानात कुजबुज करताच राजही दिलखुलास हसले, काय घडलं?
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! इंग्लंडमध्ये केलं वादळी शतक, युथ वनडे इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू