scorecardresearch

Road Accident
सोलापूर: जीप अपघातात पाच ठार; “सरकारी हेकेखोरीमुळे ST संप, महाविकास आघाडीच्या काळात सामान्यांचं मरण स्वस्त झालंय”

जीपचा अपघात होऊन त्यात दोन महिलांसह एकूण पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कुंभारी येथे घडली

warner ipl 2021
“…पण परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेली होती”; SHR च्या Playing XI मधून वॉर्नरला वगळण्यासंदर्भात खुलासा

सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या ब्रॅड हादीन यांनी या निर्णयामागील कारणांबद्दल भाष्य केलंय

job fraud
पुणे : रेल्वेत टीसी म्हणून नोकरी लावते सांगून महिला टीसीनेच घातला साडेआठ लाखांचा गंडा

आरोपी महिला आणि तक्रारदार महिलेची ओळख ब्युटी पार्लरमध्ये झाली, नंतर मैत्री झाल्यावर या महिलेने आर्थिक गंडा घातला.

Accident Solapur
सोलापूर-अक्कलकोट मार्गावर जीपचा भीषण अपघात; पाच जागीच ठार तर १२ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघात घडल्यानंतर स्थानिक गावक-यांनी १०८ क्रमांकाच्या शासकीय रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही रूग्णवाहिका आली नाही.

Optical Illusion Hand
चला लागली पैज… या फोटोत किती हात दिसतायत सांगा बरं; जगभरातील नेटकरी गोंधळले

हा फोटो पाहून १० पैकी ९ वेळा तुमचा गोंधळ उडणार हे निश्चित आहे. कारण या फोटोमध्ये नक्की किती हात आहेत…

Kane Williamson David Warner
संपूर्ण जग कौतुक करत असताना वॉर्नर मात्र विल्यमसनच्या कामगिरीवर झाला फिदा; Insta Story चा Screenshot व्हायरल

एकीकडे जगभरातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होत असताना वॉर्नर मात्र एका वेगळ्याच खेळाडूच्या कामगिरीवर फिदा झालाय.

2022 T20 World Cup
ICC ने केली T20 World Cup 2022 ची घोषणा; पाहा कधी, कुठे आणि कसे खेळवले जाणार सामने?

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला पराभूत करुन २०२१ च्या विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर ४८ तासांच्या आत झाली पुढील विश्वचषकाची घोषणा.

संबंधित बातम्या