भाजप खासदार निशिकांत दुबेंना मनसेची नोटीस दुबे यांनी जाहीर लेखी माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 16, 2025 20:28 IST
यूनियन बँकेला मराठीचे वावडे! मराठीतील पोलीस एफ आय आर मान्य नाही, मनसेचे आंदोलन भाषेपायी अशी संतापजनक अडवणूक नागपूरच्या बोपचे कुटुंबीयांची केली जात आहे. हे वर्तन यूनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून केले… By लोकसत्ता टीमUpdated: July 16, 2025 15:26 IST
Raj Thackeray : राज ठाकरे म्हणतात, “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, उद्धव ठाकरेंशी युतीच्या दाव्यांवर दिलं स्पष्टीकरण! Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर युती करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे, By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2025 10:32 IST
मनसे पदाधिकारी युतीसाठी अनुकूल तर, राज ठाकरे यांचा योग्यवेळी निर्णयाचा सूर इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्ट येथे मनसे पदाधिकाऱ्यांचे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर By लोकसत्ता टीमJuly 15, 2025 20:49 IST
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 15, 2025 19:37 IST
Uddhav Thackeray : “आता राज ठाकरेही बरोबर आलेत”, उद्धव ठाकरेंचं मनसेच्या युतीबाबत मोठं विधान ही मुलाखत १९ आणि २० जुलैला प्रसिद्ध होणार आहे. मात्र, त्याआधी या मुलाखतीचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 19, 2025 07:42 IST
मराठी विरुद्ध हिंदी: मुंबईतील शाळेत GR रद्द होऊनही हिंदीसाठी अर्ज; मनसेचे कार्यकर्ते थेट शाळेत.. Marathi vs Hindi Controversy: सेंट मेरीस् मलंकारा हाय स्कूल पाईप लाईन चांदिवली विधानसभा येथे महाराष्ट्र शासनाचा हिंन्दी सक्तीचा जी.आर रद्द… 06:12By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2025 16:15 IST
विरार मधील रिक्षाचालकाला मारहाण प्रकरण; ११ जणांविरोधात गुन्हे दाखल रिक्षाचालकाने एक महिलेशी असभ्य वर्तन करत तिच्या भावाला मारहाण केली होती. By लोकसत्ता टीमJuly 15, 2025 00:00 IST
राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी; महासंचालकांकडे लेखी तक्रार पंकजकुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा व आशिष राय या तीन वकिलांनी पत्र लिहून महासंचालकांकडे याबाबत कारवाईची मागणी केली By लोकसत्ता टीमJuly 14, 2025 23:20 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिकडेच मुंबईत केलेल्या एका जाहीर भाषणादरम्यान एका वक्तव्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 14, 2025 17:38 IST
ठाकरे गटाशी युतीविषयी निर्णय होणार का ?…मनसेचे सोमवारपासून इगतपुरीत शिबीर महापालिका निवडणुकीत कुणाशी हातमिळवणी करायची, यावर मुख्यत्वे शिबिरात मंथनाची चिन्हे आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षाचे अलिबाग आणि नंतर पनवेल येथे शिबीर… By लोकसत्ता टीमJuly 13, 2025 19:31 IST
हे प्रेम टिकवायचे की नाही हे ठाकरे बंधूंनी ठरवायचे आहे : मनसे नेते बाळा नांदगावकर सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसता तर, पुढचे काही घडलेच नसते. हिंदी सक्ती केली तर, मराठी माणूस उठून पेटणारचं होता.… By लोकसत्ता टीमJuly 13, 2025 18:00 IST
दसऱ्यापासून ‘या’ ४ राशींच्या तिजोरीत पैशांची वाढ! शनीच्या कृपेने मिळणार प्रचंड संपत्ती; आर्थिक अडचण होईल दूर
काही तासांतच पालटणार ‘या’ ३ राशींचे नशीब; द्विद्वादश योगामुळे येणार प्रचंड पैसा अन् प्रगतीचे मार्ग होतील खुले
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
Video: “तुझ्या सौभाग्यावर संकट…”, जगन्नाथ सावलीला देणार इशारा अन् सारंग…; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट