scorecardresearch

nanded fire at showroom in barkat complex degloor naka caused 30 lakh loss
नांदेडमध्ये इलेक्ट्रॉनिक शोरुमला आग; ३० लाखांचे अंदाजित नुकसान

शहरातल्या देगलूर नाका परिसरातील बरकत कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका शोरुमला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने…

indian institute of Public administration met at district collectors Office on monday led by Vijay Satbir Singh
लोकप्रशासन संस्थेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी जिल्हाधिकारी विजय सतबीर सिंघ यांची प्रत्यक्ष तर स्वाधीन क्षत्रिय यांची ऑनलाईन उपस्थिती

भारतीय लोकप्रशासन संस्थेची बैठक विजय सतबीर सिंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

dr ambedkars birth anniversary was celebrated with buddha vandana lectures worship and processions
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, १८ तास अभ्यास, प्रतिमापूजन आणि भव्य मिरवणुका…अशा विविध कार्यक्रमांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात…

congress Partys northern division meeting upheld having two rural district presidents in nanded as before
काँग्रेस पक्षात दोन जिल्हाध्यक्ष कायम ठेवण्याचा आग्रह ! नांदेड उत्तर जिल्ह्याची बैठक संपन्न, बी.आर.कदम पुन्हा इच्छुक

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी दोन ऐवजी एकच जिल्हाध्यक्ष नेमण्याची सूचना एका गटाने अलीकडे केल्यानंतर पक्षाच्या उत्तर विभागाच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये…

nanded BJP MLA representatives were absent welcome Speaker Ram Shinde
सभापती राम शिंदे यांच्या बाबतीत भाजपातूनच शिष्टाचारभंग !स्वागतासाठी पक्षाच्या आमदारांची पाठ : आमदार चिखलीकरांच्या घरी आदरातिथ्य

प्रा. राम शिंदे शिर्डी येथून एका खासगी विमानाने रविवारी दुपारी नांदेड विमानतळावर दाखल झाले. पण त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचा एकही आमदार…

tractor driver and owner arrested in Nanded accident case, charged with culpable homicide
नांदेड अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालकासह मालकास अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे शुक्रवारी (दि. ४) झालेल्या अपघातप्रकरणी लिंबगाव पोलिसांनी ट्रॅक्टरचालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना…

Seven women killed after tractor falls into well nanded news
ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला ठार; नांदेड येथील घटना, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

शेतीकाम करण्यासाठी मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह कठडे नसलेल्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात महिलांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी…

Prime Minister Narendra Modi announces Rs 2 lakh assistance to the families of victims in the Nanded accident.
Nanded Tractor Accident: नांदेड ट्रॅक्टर अपघाताप्रकरणी पंतप्रधान मोदींकडून शोक, पीडितांसाठी जाहीर केली दोन लाखांची मदत

Nanded Tractor Accident: या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना…

bhaskarrao patil Khatgaonkars bank in profit in nanded but Ashok Chavans factory in loss
नादंडेमध्ये खतगावकरांची बँक नफ्यात; अशोक चव्हाणांचा कारखाना तोट्यात!

जिल्हा पातळीवरील नांदेड बँकेसंदर्भात आनंददायी घटना समोर आलेली असतानाच जिल्ह्याचे प्रमुख नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण साखर…

Increase contact between wards hold meetings with citizens says MP Ashok Chavan
प्रभागांमध्ये संपर्क वाढवा; नागरिकांसोबत बैठका घ्या!

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांब असली, तरी आपापल्या प्रभागांत संपर्क वाढवा, नागरिकांसोबत बैठका घ्या, असा कानमंत्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिला.

ipl betting
नांदेड जिल्ह्यात आयपीएल क्रिकेटवर सट्टा सुरू; पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जालन्याचे आ. अर्जुन खोतकर यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या मदतीने सुरु असलेल्या सट्ट्याच्या व्यवहाराबाबत लक्ष वेधले होते.

nanded scam loksatta news
‘सूक्ष्म सिंचन योजने’त ५ कोटींचा गैरप्रकार; ‘कृषी’तील १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कृषी अधिकारी कार्यालयातून शेतक-यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जाताे. यात ठिबक व तुषार सिंचन संचाची योजना आहे.

संबंधित बातम्या