scorecardresearch

pragya singh thakur
नरेंद्र मोदींमुळेच प्रज्ञासिंह ठाकूर यांना तिकीट नाकारलं? खुद्द प्रज्ञासिंह म्हणाल्या, “कदाचित…”

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी २०१९ साली महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उल्लेख खरा देशभक्त म्हणून केला होता.

What Laluprasad Yadav Said?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नाहीत कारण..”, लालूप्रसाद यादव यांनी केला मोठा दावा!

लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांचा उल्लेख पुन्हा एकदा पलटूराम असा केला आहे.

What Uddhav Thackeray Said?
“भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नाही, पण बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्या..”, उद्धव ठाकरेंचा टोला प्रीमियम स्टोरी

भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नाही पण कृपाशंकर सिंह यांचं आहे यावरुन उद्धव ठाकरेंचा टोला

Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?
Nitish Kumar and PM Modi: नितीश कुमारांच्या भाषणादरम्यान मोदी पोट धरून हसले!, पाहा नेमकं घडलं काय?

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा एनडीएत घरवापसी केली. त्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…

34 union ministers name in bjp first list
३४ केंद्रीय मंत्री रिंगणात, भाजपची पहिली यादी जाहीर; पंतप्रधान मोदी वाराणसीतून, मीनाक्षी लेखी यांच्यासह तीन मंत्र्यांना वगळले

या यादीमध्ये ३४ मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, २८ महिला आणि सर्वाधिक ५७ ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे.

बिहारमधील औरंगाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले.
घराणेशाहीला निवडणुकीची भीती; पंतप्रधान मोदी यांची बिहारमधील सभेत राजद, काँग्रेसवर टीका

मोदी यांनी शनिवारी औरंगाबाद आणि बेगुसराय येथे जाहीर सभांमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला लक्ष्य केले.

Opinion on Politics from India
चाँदनी चौकातून…: आघाड्यांचे शिल्पकार कोण?

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही हिमाचल प्रदेशचे. त्यांना स्वतःच्या राज्यात भाजपला विजयी करता आलं नसलं तरी काँग्रेसचे आमदार फोडता येतीलच.

Kripashankar Singh Narendra Modi
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी झालेल्या कृपाशंकर सिंहांवर भाजपाची कृपा, लोकसभेची उमेदवारी जाहीर

भाजपाने देशातील १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

PM Narendra Modi visit Odisha Will BJD-BJP alliance again
पीएम मोदींच्या भेटीपूर्वीच ओडिशामध्ये राजकीय चर्चांना उधाण; बीजेडी-भाजपा पुन्हा युती होणार का?

पंतप्रधान ५ मार्च रोजी दुपारी भुवनेश्वरला पोहोचतील. पुढे जाऊन ते जाजपूर जिल्ह्यातील चंडीखोल येथे विविध प्रकल्पांचे शुभारंभ करतील. यानंतर मोदी…

narendra modi bjp
BJP Candidate List : भाजपाची १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर, पंतप्रधान मोदी वाराणसीतून लोकसभा लढवणार

भाजपाने १६ राज्यांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार असून ते वाराणसीतून लोकसभा…

Sanjay Raut on Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात केला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार…

sanjay raut and devendra fadnavis and narendra modi and ajit pawar
शिखर बँक घोटाळा प्रकरणावर संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, “जीभ अडखळत असेल तर…”

शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात अर्ज केला आहे.

संबंधित बातम्या