scorecardresearch

bollywood actor irrfan khan got angry om puri and naseeruddin shah at maqbool set deepak dobriyal shares ssm
ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांना इरफान खान यांनी केलेली शिवीगाळ, प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “त्यांचा संयम सुटला अन्…”

Irrfan Khan : ‘मकबुल’च्या सेटवर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकलेले इरफान खान, नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या…

naseeruddin shah first wife
१९ व्या वर्षी ३४ वर्षीय महिलेच्या प्रेमात पडलेला दिग्गज अभिनेता, लग्न केलं, मुलगी झाली अन् नंतर १२ वर्षे…

Naseeruddin Shah First Wife : कायदेशीररित्या घटस्फोट झाला नव्हता म्हणून ते अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहिले होते.

oye oye song
माधुरी दीक्षितच्या चित्रपटातील ‘या’ गाण्यामुळे देशभरात अनेकांना झालेली अटक; काय होतं नेमकं कारण?

‘या’ गाण्यामुळे देशभरात अनेक लोकांना करण्यात आली होती अटक

when friend attacked naseeruddin shah with knife om puri saved actor life
नसीरुद्दीन शाह यांच्यावर मित्रानेच केलेला चाकूने हल्ला; ओम पुरी यांनी अशा प्रकारे वाचवलेला अभिनेत्याचा जीव

when friend attacked naseeruddin shah with knife : नसीरुद्दीन शाह हे बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.

Zameeruddin Shah
नसीरुद्दीन शाह यांचे भाऊ झाले सायबर फ्रॉडचे शिकार; घातला १ लाखाला गंडा

Naseeruddin Shah Brother: शाह यांच्या भावाला डेबिट कार्ड नंबर आणि त्याचा पिन नंबर विचारण्यात आला. यानंतर संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांत…

Actors who married in other religion
9 Photos
Shahrukh Khan पासून Sonakshi Sinha पर्यंत, ‘या’ बॉलिवूड स्टार्सनी केले आंतरजातीय विवाह!

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी लग्न केले.

What Ratna Pathak Said?
Ratna Pathak : अभिनेत्री रत्ना पाठक यांचं परखड मत, “लोकांना नाटकासाठी पैसे मोजण्याची इच्छा नसते, फुकट पास…”

चित्रपटांसाठी लोक पैसे मोजायला तयार असतात, मात्र नाटकासाठी त्यांना फुकट पास हवे असतात असं परखड मत रत्ना पाठक यांनी व्यक्त…

actor naseeruddin shah and actress ratna pathak shah in ratnagiri for natya mahotsav
नाट्य महोत्सवासाठी अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि अभिनेत्री रत्ना पाठक शहा पहिल्यांदाच रत्नागिरीत

उत्तमाचा ध्यास घेऊन आयुष्यभर सकस आणि सार्थ काम करत मोटली प्रॉडक्शन्सच्या छताखाली आजवर अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली आहे.

Naseeruddin Shah criticized rajesh Khanna Twinkle Khanna Defends Her father
“तुम्ही खूप खालचा स्तर…,” नसीरुद्दीन शाह यांनी दिवंगत वडिलांचा अपमान केल्यावर भडकलेली ट्विंकल खन्ना

राजेश खन्ना यांच्या निधनानंतर काही वर्षांनी बॉलीवूडच्या नसीरुद्दीन शाहयांनी त्यांच्यावर टीका केली होती.

Sholay is a copy of Chaplin Eastwood films
‘शोले’ हा चार्ली चॅप्लिन, इस्टवूडच्या चित्रपटांची नक्कल; जेव्हा नसीरुद्दीन शाहांनी जावेद अख्तर यांना स्पष्टच सांगितलेलं

नसीरुद्दीन शाह व जावेद अख्तर यांनी मूळ अस्सल कलाकृती म्हणजे काय? यावर एकदा चर्चा केली होती.

IC 814 The Kandahar Hijack (1)
IC 814 The Kandahar Hijack सीरिजवरून नवा वाद, ANI ची Netflix विरोधात याचिका; नेमकं प्रकरण काय?

IC 814 The Kandahar Hijack Controversy : आयसी ८१४ : दी कंदहार हायजॅक या वेबसीरिजमुळे नेटफ्लिक्सच्या अडचणी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या