केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी हिंदू शब्दाची व्याख्या सांगत एक प्रश्न विचारला आहे
इम्रान खान यांचे आता आसिफ अली झरदारी यांच्यावर गंभीर आरोप, जाणून घ्या काय म्हटलं आहे?
रोमचा राजा नीरो हा क्रूर शासक म्हणून ओळखला जातो, रोम जळत असताना तो बासरी वाजवत बसला होता असंही सांगितलं जातं
तीन हजार कर्मचाऱ्यांना SAP या कंपनीने घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे
रामचरितमानसवरून पुन्हा एकदा एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हे महासागरासारखे होते असंही वक्तव्य केलं आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला, तो किस्सा कडवट मराठी बाळासाहेब कसे होते ते सांगून…
क्यूबाचे मार्क्सवादी क्रांतिकारी अर्नेस्टो चे ग्वेरा यांच्या कन्या एलिडा ग्वेरा भारतात आल्या आहेत. आपल्या प्रवासा दरम्यान भारतातल्या विविध शहरांमध्ये एलिडा…
शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम पोजेक्ट म्हणून New Parliament House कडे पाहिले जाते. संसद भवनच्या वेबसाईटवर या इमारतीच्या आतल्या भागाचे…
महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली जाण्याचं प्रकरण अत्यंत किळसवाणं आहे असं DCGA ने म्हटलं आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांनी तयारी सुरू केली आहे.