scorecardresearch

पंकज भुजबळ

पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत. जेष्ठ राजकारणी छगन भुजबळ यांचे ते सुपुत्र आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळाले. पुढे २०१४ च्या निवडणूकही त्यांनी जिंकली. दोनदा विभानसभेचे सदस्यत्व त्यांनी भूषवले.

पण २०१९ मध्ये ते पुन्हा या मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहिले. पण यावेळेस शिवसेनेचे सुहास कांदे (Suhas Kande) यांनी त्यांचा पराभव केला. कालांतराने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पंकज भुजबळ यांचे वडील छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यामधील वाद निर्माण झाला. हा वाद पंकज यांच्या पराभवामुळे सुरु झाला असे म्हटले जाते. Read More
chhagan bhujbal
पुत्र पंकज भुजबळांचा ताफा अडवल्यामुळे छगन भुजबळ आक्रमक; मराठा आंदोलकांना उद्देशून म्हणाले, “आम्ही कोणालाही…”

अजित पवार गटातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध आहे.

pankaj bhujbal, पंकज भुजबळ
पंकज भुजबळ यांच्या विरोधातील अटक वॉरंटला स्थगितीस नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती

SBI, loan, ED, Armstrong company , chhagan bhujbal, Sameer bhujbal , Pankaj Bhujbal, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
भुजबळ कुटुंबिय कर्जबुडव्यांच्या यादीत; नाशिक आणि मुंबईतील मालमत्तेवर जप्तीची कारवाई

३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल.

संबंधित बातम्या