scorecardresearch

पंकज भुजबळ

पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत. जेष्ठ राजकारणी छगन भुजबळ यांचे ते सुपुत्र आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळाले. पुढे २०१४ च्या निवडणूकही त्यांनी जिंकली. दोनदा विभानसभेचे सदस्यत्व त्यांनी भूषवले.

पण २०१९ मध्ये ते पुन्हा या मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहिले. पण यावेळेस शिवसेनेचे सुहास कांदे (Suhas Kande) यांनी त्यांचा पराभव केला. कालांतराने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पंकज भुजबळ यांचे वडील छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यामधील वाद निर्माण झाला. हा वाद पंकज यांच्या पराभवामुळे सुरु झाला असे म्हटले जाते. Read More
Chhagan Bhujbal upset over Samir Bhujbal | Narayan Rane son politics | Sunil Tatkare family political career | Maharashtra politics nepotism dynastic row
नारायण राणे, तटकरेंना जे जमले ते भुजबळांना नाही जमले

राज्याच्या राजकारणात घराणेशाही नवीन नाही. अनेक नेतेमंडळींनी आपली पत्नी, मुले, मुली, पुतणे, सुनांना पुढे आणले. घराणेशाहीच्या वादातून ठाकरे आणि पवार…

Chhagan Bhujbal acquitted Maharashtra Sadan ED case Special PMLA Court money laundering clean chit ACB Pankaj Sameer discharged mumbai
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणाला पूर्णविराम; ईडी प्रकरणातूनही छगन भुजबळ दोषमुक्त…

महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर आता विशेष न्यायालयाने ईडीच्या आर्थिक गैरव्यवहार गुन्ह्यातूनही मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता…

Image Of Chhagan Bhujbal And MLA Suhas Kande.
Chhagan Bhujbal : “भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी खुश असतो”, एकनाथ शिंदेंचे आमदार अजित पवारांच्या भेटीनंतर काय बोलून गेले

Suhas Kande On Chhagan Bhujbal : सुहास कांदे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुहास कांदे…

चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे.

chhagan bhujbal
पुत्र पंकज भुजबळांचा ताफा अडवल्यामुळे छगन भुजबळ आक्रमक; मराठा आंदोलकांना उद्देशून म्हणाले, “आम्ही कोणालाही…”

अजित पवार गटातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध आहे.

pankaj bhujbal, पंकज भुजबळ
पंकज भुजबळ यांच्या विरोधातील अटक वॉरंटला स्थगितीस नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती

संबंधित बातम्या