scorecardresearch

पंकज भुजबळ Photos

पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत. जेष्ठ राजकारणी छगन भुजबळ यांचे ते सुपुत्र आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये प्रवेश केला. २००९ मध्ये नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळाले. पुढे २०१४ च्या निवडणूकही त्यांनी जिंकली. दोनदा विभानसभेचे सदस्यत्व त्यांनी भूषवले.

पण २०१९ मध्ये ते पुन्हा या मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहिले. पण यावेळेस शिवसेनेचे सुहास कांदे (Suhas Kande) यांनी त्यांचा पराभव केला. कालांतराने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पंकज भुजबळ यांचे वडील छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यामधील वाद निर्माण झाला. हा वाद पंकज यांच्या पराभवामुळे सुरु झाला असे म्हटले जाते. Read More

ताज्या बातम्या