scorecardresearch

‘अतिक्रमणधारक-मनपातील संगनमताची चौकशी करावी’

शहरात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे वाढत आहेत. इठलापूर मोहल्ल्यात जुनी विहीर बुजवून महापालिकेच्या एका सदस्याने तेथे कार्यालय थाटले, तर राष्ट्रीय महामार्गावरील…

राज्यमंत्री फौजिया खान यांना राष्ट्रवादीची नोटीस

परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या विरोधात जिल्ह्यात राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी काम केले. या पक्षद्रोहाची गंभीर दखल राष्ट्रवादीने…

परभणीतील रस्त्यांचे चौपदरीकरण होणार

परभणी जिल्ह्यापासून नांदेड, िहगोली व जिंतूर या मुख्य शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण होणार आहे. सरकारकडून या बाबत सुसाध्यता अहवाल तयार…

वडिलांच्या तेरवीलाच शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मानवत तालुक्यातील इरळद येथील शेतकरी सदाशिव शंकरराव खरात (वय ४४) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी…

उस्मानाबाद, जालन्यात वीज कोसळून चौघे ठार

औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्य़ात वीज कोसळून…

शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये हातघाईची लढाई सुरू झाली आहे. ताडकळस येथे शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत शुक्रवारी मध्यरात्रीच्या…

दोन्ही उमेदवारांचा विजयाचा दावा

परभणी लोकसभा मतदारसंघात मागील तुलनेत या वेळी १० टक्क्य़ांनी मतदान वाढले. हा वाढलेला टक्का कोणाला फायदेशीर व कोणाला धोकादायक, यावर…

जिंतूरमध्ये सर्वाधिक तर घनसावंगीत सर्वात कमी मतदान

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ११ लाख ९ हजार ८५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा मतदारसंघात यावेळी मतांचा टक्का ६१.५६ पर्यंत…

परभणीत सरासरी ६२ टक्के मतदान

परभणी लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव, राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांच्यासह १७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात…

जाधव, भांबळेंचा निकराचा संघर्ष!

परभणी लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार असले, तरी खरी लढत दोनच उमेदवारांमध्ये आहे. १९८९ पासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. या…

पत्नीचा खून करून मृत्यूचा बनाव करणाऱ्याला अटक

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा मित्रास सुपारी देऊन पतीनेच खून केल्याचा प्रकार घडला. मात्र, दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव…

संबंधित बातम्या