राज्य शासनाच्या हिंदी भाषा लादण्याच्या छुप्या निर्णयाला तीव्र विरोध म्हणून मनसे महानगराच्यावतीने ’एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात’ उपक्रम राबविण्यात आला.
हवामानातील लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शिर्डीतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेल्या बेरोजगारांनी बुधवारी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले.
कोल्हापूरहून कराड शहरात येणाऱ्या वाहनांसाठी रोखण्यात आलेला कोल्हापूर नाका येथील मार्ग खुला करावा, या प्रमुख मागणीसह ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे बळी…