scorecardresearch

Raj Thackeray-Uddhav Thackeray Victory Rally
Eknath Shinde : “फ्लॉवर की फायर हे पुढच्या…”, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अर्ध्याच दाढीवरून हात…”

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. या टिकेनंतर आता शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.

MLA Sanjay Gaikwad On Thackeray Brand
“ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार आले असते”, शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

Sanjay Gaikwad: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दशकांनंतर दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या…

Raj Thackeray-Uddhav Thackeray Victory Rally
Raj Thackeray : ‘मेळाव्यात एक उल्लेख राहून गेला’, राज ठाकरेंनी पोस्ट करत व्यक्त केली दिलगिरी, नेमकं काय घडलं?

या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका करत मोठा इशारा दिला.

Raj-Uddhav Thackeray Victory Rally
Raj-Uddhav Thackeray Victory Rally : ‘एकच वादा राजू दादा…’, गाण्यावर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात राजू पाटील थिरकले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू अनेक वर्षांनंतर एकत्र येणार असल्यामुळे याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

Dombivli district Thackeray group Dipesh Mahatre statement on MNS and Shiv Sena alliance
राज्याच्या विकासासाठी ठाकरे बंधू आता एकत्र येण्याचीच गरज – ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे

आजच्या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून येत्या काळात राज्यातील वातावरण लोकमानसाला अपेक्षित असलेले असेच असेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश…

mns Thane warns over marathi language avinash jadhav threat sushil kedia language
मराठी भाषेबद्दल अपशब्द काढाल तर…मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिला इशारा

मराठी भाषेबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना मनसेने इशारा दिला असून, अजूनही कोणी नादाला लागले तर सुशील केडियासारखेच हाल होतील, असा इशारा मनसेचे…

संबंधित बातम्या