scorecardresearch

bjp-flag-1
निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी भाजपची उद्या इस्लामपुरात बैठक

भाजपच्या आमदार, खासदार आणि पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी (८ जानेवारी) इस्लामपूरमधील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात होत आहे.

Suspect accused escapes with shackles
सांगली : संशयित आरोपीचे बेडीसह पलायन

मनुष्यवधाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीने कारागृहासमोरच पोलीसांच्या हाताला हिसडा देउन बेडीसह पलायन करण्याची घटना सांगली येथे शनिवारी मध्यरात्री घडली.

gang that broke out of a doctors bungalow was arrested in Mumbai
सांगली : डॉक्टरांचा बंगला फोडून पसार झालेल्या टोळीला मुंबईत अटक

पर्यटनासाठी गेलेल्या डॉक्टरांचा बंद बंगला फोडून सोनेचांदी लंपास करणार्‍या टोळीला सांगली पोलीसांनी मुंबईतील ढाब्यावर अटक केली.

Water Issue
सातारा, सांगली, सोलापूरचा पाणीप्रश्न सुटणार ; राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागातील सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे.

sangli abvp agitation, irregular st buses in shirala taluka
सांगली : एसटी बसच्या अनियमितपणामुळे विद्यार्थ्यांचे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच आंदोलन

प्राथमिक शिक्षणापर्यंत गावात सोयी उपलब्ध आहेत. पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिराळा, इस्लामपूर या ठिकाणी जावं लागतं.

double maharashtra kesari chandrahar patil
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलना लोकसभेसाठी बहुजन वंचितची ऑफर ?

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना बहुजन वंचित आघाडीने उमेदवारीबाबत चर्चेसाठी आमंत्रित केले आहे

sangli environmental expert ajit patil passes away news in marathi
पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन

पक्षी, प्राणी, निसर्ग संवर्धनाप्रती केलेल्या कामाबद्दल नुकतेच त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Three minor girls were sexually assaulted by being taken to a lodge Four arrested
सांगली : अल्पवयीन तीन मुलींवर लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार; चौघांना अटक

फिरायला जाण्यासाठी म्हणून नेऊन लॉजवर तीन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडीत उघडकीस आला.

Within 24 hours after the 11th class girls suicide boy from the same school hanged himself
अकरावीत शिकणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर २४ तासांत त्याच शाळेतील मुलाने गळफास घेत संपवले जीवन

अकरावीमध्ये शिक्षण घेणार्‍या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार घडला.

sangli, jayant patil, NCP, BJP
जयंत पाटील यांच्याबद्दल सतत उलटसुलट चर्चा का ?

जयंत पाटील यांना आता अयोध्या प्रेमाचे आलेले भरते पाहून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या