सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषयांवर (Trending Topic) सर्वजण लक्ष ठेवून असतात. प्रामुख्याने शहर, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या मोठ्या घडामोडी, बातम्या ट्रेंडिंग समजल्या जातात. इंटरनेटमध्ये होणाऱ्या बदलांमुळे दर काही तासाला ट्रेंड बदलत असतात. अशा वेळी हे ट्रेंड्स ओळखून त्यासंबंधित पोस्ट किंवा व्हिडीओ बनवल्यास व्हायरल होण्याची शक्यता असतो.
सोशल मीडिया ट्रेंड्स (Social Media Trends) पाहण्यासाठी अनेक टूल्सचा वापर करता येतो. याशिवाय आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या माहितीवरुनही ट्रेंड ओळखता येतात. आजच्या काळामध्ये ट्रेंडिंग विषयांवर लक्ष ठेवणे खूप फायदेशीर ठरु शकते.Read More
Women Parenting Tip Video : आहारतज्ज्ञ, पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टर दिनचर्येतील काही गोष्टी लक्षात ठेवून, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही उपयोगी…
Drunk Passenger Viral Video : स्त्यावरील इतर वाहन चालक किंवा प्रवाशांबरोबरच्या भांडणामुळे कॅब ड्रायव्हर्स अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. पण, अनेकदा…