scorecardresearch

एक्स

ट्विटर (Twitter) ही एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मोबाईलफोन्सचा वापर वाढल्याने हे अ‍ॅप जास्त लोकप्रिय झाले. हे अ‍ॅप कमीत कमी शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती वा संस्थेनुसार त्या-त्या ट्विटर अकाऊंटमध्ये फरक असतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. यामध्ये पोस्ट केलेल्या मजकुराला ट्वीट असे म्हटले जाते. एका ट्वीटची मर्यादा २८०-४००० कॅरेक्टर्स इतकी आहे. यामध्ये फोटो, जीआयएफ अशा सुविधा देखील आहेत. ट्विटरने सर्वप्रथम अधिकृत अकाउंट्ससाठी ब्लू टिक ही सेवा सुरु केली. २००६ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. सध्या कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर अब्जावधींच्या घरात असतो. मागच्या वर्षी अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कने या कंपनीचे शेअर्स विकत घेत ट्विटरची मालकी घेतली. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क चर्चेत असतात.Read More
US H 1B Visa Policy Impact On NIR
“एकही NRI भारतात यायला तयार नाही,” IIT मुंबईच्या माजी विद्यार्थी महिलेची पोस्ट; म्हणाल्या, “फुकट योजना, आरक्षण आणि…” फ्रीमियम स्टोरी

US H 1B Visa: अमेरिकेतील एच-१बी शुल्क वाढीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांना मायदेशी परतण्यास भाग पाडले जाईल, असे काहींना वाटते.

Eknath Shinde X Account Hacked
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाकिस्तानशी संबंधित पोस्ट; सायबर हल्ल्याचा संशय

Eknath Shinde X Account Hacked: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट रविवारी सकाळी हॅक झाले. त्यावर पाकिस्तान आणि तुर्कियेशी…

Elon Musk on Suchir Balaji
OpenAI चे माजी कर्मचारी सुचिर बालाजी यांची हत्या झाली होती? एलॉन मस्क यांचा मोठा दावा; सॅम ऑल्टमनचा उल्लेख करत म्हणाले…

Elon Musk vs Sam Altman : सुचिर बालाजी यांच्याबद्दल एका एक्स युजरने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना एलॉन मस्क म्हणाले, “सुचिरने…

elon musk
Elon Musk News: एलॉन मस्क इतरांपेक्षा वेगळे का ठरतात? त्यांच्याच माजी सहकाऱ्याने सांगितलं कारण; म्हणाले, “मी टेस्लात असताना…”

Elon Musk: एलॉन मस्क जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्या यशामागील कारणांबाबत त्यांच्याच माजी सहकाऱ्याने एक पोस्ट केली…

Ather Pothole Alert Technology
पुण्याचा उल्लेख करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं टॅग; खड्ड्यांच्या समस्येवर एक्स युजर म्हणाला…

Ather Pothole Alert: “एथर अ‍ॅपवर (लाल रंगात) दाखवलेला बंगळुरूतील प्रत्येक खड्डा पुढील एका महिन्यात बुजवण्याचे काम आपण आव्हान म्हणून घेऊ…

Peter Navarro Blasts Elon Musk Over Fact-Check on India-Russia Oil Trade
अमेरिकन टॅरिफचा एलॉन मस्क यांच्या ‘X’कडून ढोंग म्हणून उल्लेख; ट्रम्प यांच्या अधिकाऱ्याचा मस्क यांच्यावर संताप

Peter Navarro Slams Elon Musk Over Fact-Check on X: पीटर नवारो हे सतत हास्यास्पद विधाने करत आहेत. त्यांनी सोशल मीडिया…

School Fee In Bengaluru
School Fee: “पहिलीची फी तब्बल १ लाख रुपये…”, ५० लाख पगार असणाऱ्या जोडप्यालाही परवडेना बंगळुरूतील शाळेची फी

School In Bangalore Charges Rs 1 Lakh Ruppes: सोशल मीडियावर या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. वकील असलेल्या राजेंद्र कौशिक…

X Post
X Post: “इथे काम करू शकत नाही”, नोकरीच्या पहिल्याच दिवशी लंच ब्रेकमध्ये कर्मचारी सोडून गेला कंपनी

X Post Of Employee Leaving Company: या प्रकरणामुळे कामाच्या ठिकाणची संस्कृती आणि कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली…

Online Scam X User
Online Scam: निष्पापांची ऑनलाइन फसवणूक करणारा स्कॅमर स्वतःच अडकला जाळ्यात; पाहा X युजरने कसा हॅक केला लॅपटॉप आणि वेबकॅम

Online Scam Exposed: यावेळी रायबरेली पोलिसांना आवाहन करताना हा एक्स युजर म्हणाला की, “गौरव त्रिवेदीसारखे स्कॅमर्स लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत…

Harsh Goenka Slams Donald Trump
Harsh Goenka Post: “भारत कोणासमोर झुकणार नाही”, आनंद महिंद्रांनंतर आणखी एका उद्योगपतीची ‘ट्रम्प टॅरिफ’वर टीका

Harsh Goenka Slams Donald Trump: उद्योगपती आणि आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, तुम्ही…

70 LPA Salary Without IIT Or MBA Degree
9 Photos
70 LPA Salary: IIT, एमबीए शिवाय कशी मिळाली ७० लाखांची नोकरी? २८ लाख कमावणाऱ्या तरुणाची पोस्ट चर्चेत

70 LPA Job: अनेकांना या तरुणाच्या कार्यक्षेत्राबद्दल, वाटाघाटीच्या युक्त्यांबद्दल आणि त्याच्या करिअर ग्रोथला चालना देणाऱ्या कौशल्यांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Three young women perform stunts from a moving vehicle
Video : तीन तरुणींची चालत्या वाहनातून स्टंटबाजी…चित्रफीतीवरून पोलिसांची कारवाई

मालाड परिसरात बुधवारी रात्री भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाच्या छतावरील दरवाज्यातून (सनरूफ) बाहेर येऊन धोकादायक नृत्य करणाऱ्या तीन तरुणींची एक चित्रफित…

संबंधित बातम्या