14 December 2019

News Flash

"...असले वाद आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात"

"...असले वाद आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात"

गोपीनाथ गडावर गुरूवारी पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्याला भाजपाच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी पंकजा मुंडे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली होती. यावरून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नाटकाची भीती कशासाठी?

नाटकाची भीती कशासाठी?

‘तेच तेच विषय पुन:पुन्हा सादर केले जातात’ हे कारण टिकू शकणारे नव्हतेच, तरीही यंदा ते दिले गेले.

लेख

अन्य

 ‘ई कॉल’चे सुरक्षाकवच

‘ई कॉल’चे सुरक्षाकवच

आपल्याकडे अपघात किंवा दुर्घटना घडल्यानंतर अत्यावशक मदत मिळते.

Just Now!
X