23 October 2019

News Flash

नव्या विधानसभेत मी नसेल याची आयुष्यभर खंत राहील - खडसे

नव्या विधानसभेत मी नसेल याची आयुष्यभर खंत राहील - खडसे

विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. तत्पूर्वी विविध एग्झिट पोल्सचा कल महायुतीच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना नव्या विधानसभेत मी नसेल याची आयुष्यभर खंत राहिल, अशा शब्दांत भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 कोण कान पिळी?

कोण कान पिळी?

गुन्हे घडत आहेत पण त्याची वाच्यता करायची नाही असे केल्याने परिस्थितीत सुधारणा होत नाही..

लेख

अन्य

 दीपोत्सवाचे रंग

दीपोत्सवाचे रंग

पण आपले अनाथ बांधव, पुढारलेपणाच्या उन्मादात विसरत गेलेला आपला ऐतिहासिक वारसा? त्याचे काय?