15 August 2020

News Flash

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्रसिंह धोनी याने निवृत्ती जाहीर केली आहे. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 भावी इतिहास..

भावी इतिहास..

भारतीयांची देशप्रेम-भावना आणि देशवासीयांना आश्वस्त करण्याची या देशाची शक्ती ही जशी अमूर्त आहे तशीच अविध्वंसनीयही.. 

लेख

अन्य

Just Now!
X